• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

टाकळी सिकंदर येथे कारमधून गोवा दारू जप्त; वाहनासह पावणेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त

Yes News Marathi by Yes News Marathi
March 9, 2024
in इतर घडामोडी
0
टाकळी सिकंदर येथे कारमधून गोवा दारू जप्त; वाहनासह पावणेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
2
VIEWS

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने शनिवारी पहाटेच्या सुमारास टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथे एका कारमधून गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचा साठा जप्त केला.

सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार त्यांनी टाकळी सिकंदर (ता.मोहोळ) येथे पंढरपूर ते कुरुल रोडवर सापळा रचून पाळत ठेवली असता त्यांना समाधान पठाण गायकवाड, वय 19 वर्षे‌, रा. गायकवाड वस्ती, टाकळी सिकंदर हा त्याच्या टाटा इंडिका क्र. MH12 NX 2193 या वाहनातून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला विदेशी दारूचा साठा वाहतूक करत असल्याचे आढळून आले. वाहनाची झडती घेतली असता त्यात कागदी खाकी पुठ्ठ्याच्या बॉक्स मध्ये गोवा राज्य निर्मित 750 मिली क्षमतेच्या रॉयल क्लास व्हिस्कीच्या 122 सीलबंद प्लास्टिक बाटल्या, ऍड्रियल क्लासिक व्हिस्कीच्या 70 सीलबंद बाटल्या, मॅकडॉल नंबर वन व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 48 सीलबंद प्लास्टिक बाटल्या तसेच विदेशी मद्याचे बनावट तीन हजार बुचे मिळून आल्याने आरोपी समाधान पठाण गायकवाड याचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, मोहोळ यांचे समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीस दोन दिवसाची कस्टडी मंजूर केली आहे. या कारवाईत एकूण दोन लाख बहात्तर हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, पुणे विभागाचे उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वये अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे, सहायक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे, जवान विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत व वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली.

आवाहन

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू, अवैध देशी-विदेशी दारू व परराज्यातील दारूविरुद्ध सातत्याने कारवाई करण्यात येत असून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्या परिसरात अवैध दारू निर्मिती, विक्री, वाहतूक होत असल्यास त्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी.

Tags: carGoa liquor seized
Previous Post

भारताचा इंग्लंडवर ६४ धावांनी विजय, मालिका ४-१ ने जिंकली!

Next Post

मंगळवेढा तालुक्यात दुष्काळ जाहिर करा – प्रणिती शिंदे यांची मागणी

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
मंगळवेढा तालुक्यात दुष्काळ जाहिर करा – प्रणिती शिंदे यांची मागणी

मंगळवेढा तालुक्यात दुष्काळ जाहिर करा - प्रणिती शिंदे यांची मागणी

ताज्या बातम्या

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026