• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

फ्युचर शॉपी स्टोअर्सचा गुरुवारी शुभारंभ; अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेत्री बेहेरे यांची उपस्थिती

Yes News Marathi by Yes News Marathi
January 20, 2021
in इतर घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : तब्बल 50 प्रकारांच्या 480 दुकानांतील कोणत्याही खरेदीवर 20 हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणार्‍या फ्युचर शॉपी स्टोअर्स प्रा. लि.चे उदघाटन गुरुवार दि. 21 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे होणार असल्याची माहिती कंपनीचे संचालक महेश केसकर आणि संचालिका आरती बंडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमास उदघाटक म्हणून प्रसिद्ध मराठी अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे उपस्थित राहणार आहेत. ग्राहकांना दैनंदिन जीवनात लागणार्‍या जवळपास सर्व वस्तू, हॉटेल, पदार्थ, औषधे आणि रुग्णालयातील उपचार यांवर ग्राहकांना सूट मिळणार आहे. यासाठी फ्युचर शॉपी कंपनीने ग्राहकांसाठी अवघ्या 950 रुपयांत माय कार्ड उपलब्ध करून दिले आहे. या एकाच कार्डच्या खरेदीवर ग्राहकांना व्यावसायिकांची माहिती असलेली पुस्तिका, वर्षभरातून तीन वेळा आरोग्य तपासणी तसेच डीटीपी, टॅली किंवा इंग्रजी संभाषण वर्ग यांपैकी एक अभ्यासक्रम मोफत मिळणार आहे. त्याचबरोबर 199 रुपयांमध्ये दरमहा अनलिमिटेड कॉलिंग, 40 जीबी डेटा, 100 एसएमएसचे पोस्टपेड कार्ड प्रीपेडपेक्षाही कमी दरात आणि राष्ट्रीयकृत बँकेत दोन लाखांच्या अपघाती विम्यासह झिरो बॅलन्स बचत खाते देण्यात येणार आहे, असे संचालिका आरती बंडी म्हणाल्या. या कार्डच्या माध्यमातून मल्टिपल डिस्काउंट बास्केट देण्यात येईल. याचा वापर करून वर्षभरात हॉटेल, हॉस्पिटल, ब्युटी पार्लर, केक शॉप, जीम, कापड दुकाने, टेलर, किराणा दुकान, टायपिंग, झेरॉक्स अशा 50 पेक्षा अधिक प्रकारच्या 480 व्यावसायिकांकडून 25 टक्क्यांपर्यंत सूट ग्राहकांना मिळवता येणार आहे. तसेच काही व्यावसायिकांकडून या सवलती व्यतिरिक्त वर्षभरात 30 टक्क्यांपर्यंतच्या सूटचे ए क ते सहा व्हाउचरही ग्राहकांना मिळणार आहेत, असे संचालक महेश केसकर यांनी सांगितले. या सर्व सुविधांच्या व्यतिरिक्त फ्युचर शॉपी प्रा. लि. कडून नळकाम, सुतारकाम, टाकी स्वच्छता, घरगुती वस्तूंची दुरुस्ती अशा कामांसाठी लागणारे कामगार कमी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्राहकांना कमी दरात खरेदी किंवा अन्य कामे करण्यासाठी आणि व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी फ्युचर शॉपी प्रा. लि. माध्यम म्हणून काम करणार असल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेस अंबादास शेतशिंदे, ज्योती मोरे, मयूर शेरखाने, श्रीकांत बन्नी आदी उपस्थित होते.

Previous Post

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया…. ऐतिहासिक विजयाची आणि जल्लोषाची क्षणचित्रे…

Next Post

अयोध्या रामजन्मभूमी मंदिरासाठी अभिजीत पाटील यांनी १ लक्ष रू.दिली देणगी

Related Posts

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
इतर घडामोडी

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
इतर घडामोडी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
इतर घडामोडी

रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 11, 2026
भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!
इतर घडामोडी

भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!

August 11, 2026
भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

August 11, 2026
सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग
इतर घडामोडी

सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग

August 11, 2026
Next Post
अयोध्या रामजन्मभूमी मंदिरासाठी अभिजीत पाटील यांनी १ लक्ष रू.दिली देणगी

अयोध्या रामजन्मभूमी मंदिरासाठी अभिजीत पाटील यांनी १ लक्ष रू.दिली देणगी

ताज्या बातम्या

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026