• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आधी महापालिका नंतर झेडपी ! ..मंगळवारी निवडणुकीची घोषणा ?

by Yes News Marathi
December 11, 2025
in इतर घडामोडी
0
आधी महापालिका नंतर झेडपी ! ..मंगळवारी निवडणुकीची घोषणा ?
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यभर महापालिका निवडणुकीपूर्वी झेडपीच्या निवडणुका होतील असे चित्र होते. मात्र 18 झेडपी मध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यामुळे झेडपीच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. अगोदर महापालिका निवडणुका होतील. मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभा अधिवेशन 14 डिसेंबर रोजी संपणार आहे. सोमवार किंवा मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक होऊन त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल असे सांगण्यात येत आहे. 21 डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणूक निकाल लागणार असून आता राज्यभर महापालिका निवडणुकीची उत्सुकता लागली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष आता मोर्चे बांधणीच्या कामाला वेग आला आहे. आपली कामे आचारसंहितेमध्ये अडकू नयेत म्हणून अनेक फाईली आता गतीने पळू लागल्या आहेत.

Previous Post

एक दिवसाचे वेतन कापणार नाही; राज्यमंत्री भोयर यांचे आश्वासन…

Next Post

माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

Next Post
माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In