• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आग रुग्ण सुरक्षित; मशिनरी जळाल्या…

by Yes News Marathi
December 8, 2025
in इतर घडामोडी
0
सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आग रुग्ण सुरक्षित; मशिनरी जळाल्या…
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात बी ब्लॉक मधील सोनोग्राफी विभागात शॉर्टसर्किटमुळे आग लागली.रविवारी रात्री सातच्या सुमारास भीषण आग लागून धुराचे मोठे लोट निघाले असता महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी आतील डॉक्टर आणि रुग्णांना त्वरित बाहेर काढले. यामुळे जीवितहानी टळली. अग्निशमक जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

आगीमुळे धुराचे लोट दिसताच कर्तव्यावरील जवान नागेश कदम, विश्वनाथ माळी, वीरेंद्रसिंग चौधरी, यांनी धाव घेऊन आतील डॉक्टर नर्सेस आणि रुग्णांना बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संपत्ती तोडकर, सोनोग्राफी विभागाचे डॉक्टर सचिन सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले.

या आगीत सोनोग्राफी विभागातील फर्निचर, एअर कंडिशनर, संगणक सोनोग्राफी मशीन चे काही पार्ट्स जळाले आहेत.या विभागातील रुग्णांना उपचारासाठी बाह्य रुग्ण विभागात सेवा देण्याची सोय केली जाणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संपत्ती तोडकर यांनी सांगितले.

Previous Post

बार्शीत राऊत यांची सोपलांंना धोबीपछाड

Next Post

33 पैकी 4 साखर कारखाने बंद; 12 कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलाच नाही.

Next Post
33 पैकी 4 साखर कारखाने बंद; 12 कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलाच नाही.

33 पैकी 4 साखर कारखाने बंद; 12 कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलाच नाही.

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In