• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दोन दिवसांत स्फोटक पत्रकार परिषद घेणार – चंद्रकांत पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
January 18, 2021
in मुख्य बातमी
0
दोन दिवसांत स्फोटक पत्रकार परिषद घेणार – चंद्रकांत पाटील
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : “ग्रामपंचायत निवडणुकीत जसं यश मिळालं आहे, तसंच यश पदवीधर निवडणुकीतील देखील आहे. दोन दिवसांतच मी स्फोटक पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामध्ये कशा पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग झाला, हे आपल्या सर्वांसमोर मी मांडणार आहे. पदवीधर निवडणुकीत प्रचंड हेराफेरी झालेली आहे.” असं खळबळजनक विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकारपरिषदेत केलं.

राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर येत असून, यामध्ये भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल माहिती देण्यासाठी प्रदेश भाजपा तर्फे पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, “मराठवाडा पदवीधरमध्ये पाच हजार मतपत्रिका कोऱ्या निघाल्या, पुणे पदवीधरमध्ये अडीच हजार नावं ही पदवीपेक्षाही खालचं शिक्षण असलेल्यांची आली. ज्याच्यामध्ये कॉलमध्येच सातवी, आठवी असं लिहिलेलं आहे. ११ हजार नावं दुबार होती.”

Previous Post

जिल्ह्यातील नोकरदारांची माहिती 31 जानेवारीपर्यंत सादर करा

Next Post

नायलॉन, प्लॅस्टिक, सिंथेटिक मांजाला बंदी पोलीस आयुक्त शिंदे यांचे आदेश

Related Posts

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन
मुख्य बातमी

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता

May 9, 2026
TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!
मुख्य बातमी

TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!

May 8, 2026
सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत

May 6, 2026
Next Post
नायलॉन, प्लॅस्टिक, सिंथेटिक मांजाला बंदी  पोलीस आयुक्त शिंदे यांचे आदेश

नायलॉन, प्लॅस्टिक, सिंथेटिक मांजाला बंदी पोलीस आयुक्त शिंदे यांचे आदेश

ताज्या बातम्या

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 109 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या : बापू बांगर साताऱ्याला, दिपाली घाटे ठाण्याला

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • टेंभुर्णी : वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; एकास अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026