• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पत्राचाळ घोटाळा प्रकरण : संजय राऊतांविरोधात ईडीच्या हाती आणखी महत्त्वाचे पुरावे

Yes News Marathi by Yes News Marathi
August 18, 2022
in मुख्य बातमी
0
पत्राचाळ घोटाळा प्रकरण : संजय राऊतांविरोधात ईडीच्या हाती आणखी महत्त्वाचे पुरावे
0
SHARES
0
VIEWS

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीने बुधवारी केलेल्या छापेमारीत आणखी काही महत्त्वाचे कागदपत्रे हाती लागले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ईडीने बुधवारी मुलुंड, भांडूप, आणि विक्रोळी परिसरात छापेमारी केली होती.

ईडीने बुधवारी मुलुंड येथील श्रद्धा डेव्हलपर्सच्या कार्यालयावर छापा मारला होता. याा छापेमारी दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांसह संगणकाचीही तपासणी केली होती. श्रद्धा डेव्हलपर्सचे विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड परिसरात इमारत बांधकामाचे प्रकल्प सुरू आहेत. त्यापैकी बहुतांशी कामे हे संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांच्या मतदारसंघातील आहे. काही प्रकल्प पूर्ण झाले असून काहींचे बांधकाम सुरू आहे.

श्रद्धा डेव्हलपर्स ईडीच्या रडारवर का?
संजय राऊत यांच्याकडे असलेल्या महागड्या कारची खरेदी श्रद्धा डेव्हलपर्सकडून करण्यात आली असल्याचे तपासाता समोर आले. त्यानंतर ईडीने छापा मारला. श्रद्धा डेव्हलपर्सने खरेदी केलेल्या कार आणि आर्थिक व्यवहाराची चौकशी ईडीकडून सुरू करण्यात आली आहे.

Previous Post

तमन्ना भाटियाने मेलबर्नच्या रस्त्यावर साडी फोटोशूट!

Next Post

मृणाल ठाकूरचे लेटेस्ट साडी फोटोशूट

Related Posts

पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !
मुख्य बातमी

पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !

July 30, 2026
भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड
मुख्य बातमी

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड

July 30, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

July 28, 2026
भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप

July 28, 2026
आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!
मुख्य बातमी

आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!

July 27, 2026
Next Post
मृणाल ठाकूरचे लेटेस्ट साडी फोटोशूट

मृणाल ठाकूरचे लेटेस्ट साडी फोटोशूट

ताज्या बातम्या

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान

July 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026