• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उत्तर सोलापूर तालुक्यातील सरपंच उपसरपंच निवडी 9 व 11 फेब्रुवारी रोजी होणार

Yes News Marathi by Yes News Marathi
February 5, 2021
in इतर घडामोडी
0
उत्तर सोलापूर तालुक्यातील सरपंच उपसरपंच निवडी 9 व 11 फेब्रुवारी रोजी होणार
0
SHARES
2
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : (समाधान रोकडे) : उत्तर सोलापूर तालुक्यातील सरपंच निवडीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून 22 ग्रामपंचायतीचे 9 फेब्रुवारी तर दोन ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच 11 फेब्रुवारी ला निवडले जाणार आहेत दोन गावचे सरपंच पद रिक्त राहतील तर बावीस गावाचे सरपंच उपसरपंच यांची निवड होईल या गावाचे सरपंच निवड येत्या मंगळवारी गुरुवारी होणार आहेत.

बानेगाव बेलाटी,भागाईवाडी ,बीबीदारफळ, भोगाव,एकरूख-तरटगाव, गुळवंची,हागलुर, हिरज, तळे हिपरगाकळमण,कोंडी,नान्नज, पडसाळी, पात्री राळेरास, साखरेवाडी, सेवालाल नगर,खेड,तेलगाव या गावचे सरपंच उपसरपंच निवड होणार आहे. वांगी व वडाळा गावचे सरपंच उपसरपंच निवड 11 फेब्रुवारी होणार आहे.विषेश म्हणजे खेड व वांगी या गावात सरपंच पदाचा उमेदवार नसल्याने तेथे उपसरपंच निवड होणार आहे. तालुक्यातील सर्व जनतेचे याकडे लक्ष लागले आहे कोणाच्या गळयात सरपंच पदाची माळ पडणार असून याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.प्रत्येक गावात पॅनेल प्रमुखाच्या हालचालीना वेग आल्याचे चित्र गावागावांत दिसत आहेत.

Previous Post

‘रिपब्लिक भारत टीव्ही’चे अँकर विकास शर्मांचं निधन

Next Post

डॉ.एन.राजम यांना राज्य शासनाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार

Related Posts

इतर घडामोडी

टंचाईच्या झळा वाढू लागल्या, जिल्ह्यात 37 टँकरने पाणीपुरवठा

September 2, 2026
लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!
इतर घडामोडी

लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

September 2, 2026
प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..
इतर घडामोडी

प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

September 2, 2026
धावत्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडून चाकाखाली चिरडला; अरणजवळ पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू
इतर घडामोडी

धावत्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडून चाकाखाली चिरडला; अरणजवळ पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू

September 2, 2026
सरकारी जमिनींची माहिती आता एका क्लिकवर! ‘महाराष्ट्र लँड बँक’ डिजिटल प्रणालीचा शुभारंभ
इतर घडामोडी

सरकारी जमिनींची माहिती आता एका क्लिकवर! ‘महाराष्ट्र लँड बँक’ डिजिटल प्रणालीचा शुभारंभ

September 2, 2026
कुकडी प्रकल्पासाठी 5704 कोटींची तरतूद ; या तीन जिल्ह्यांना मोठा दिलासा..!
इतर घडामोडी

कुकडी प्रकल्पासाठी 5704 कोटींची तरतूद ; या तीन जिल्ह्यांना मोठा दिलासा..!

September 2, 2026
Next Post
डॉ.एन.राजम यांना राज्य शासनाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार

डॉ.एन.राजम यांना राज्य शासनाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार

ताज्या बातम्या

टंचाईच्या झळा वाढू लागल्या, जिल्ह्यात 37 टँकरने पाणीपुरवठा

September 2, 2026
लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

September 2, 2026
प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

September 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026