• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दिव्यांग बंधूंना सहकाराची भावना ठेवून इको नेचर क्लबने पुढाकार व सहकार्य

Yes News Marathi by Yes News Marathi
December 3, 2024
in इतर घडामोडी
0
दिव्यांग बंधूंना सहकाराची भावना ठेवून इको नेचर क्लबने पुढाकार व सहकार्य
0
SHARES
0
VIEWS

दिव्यांग दिन ३ डिसेंबर

वीर ब्रह्मा माशाळकर एक दिव्यांग व्यक्ती लहानपणीच पोलिओ होऊन दोन्ही पायाने अधू असल्याने ती व्यक्ती दिव्यांग झाले. आर्थिक परिस्थितीने बिकट व स्वतःचे पाय ने अपंग असताना पायावर उभे राहण्याची जिद्द सोलापूर मध्ये कसं बस दहावी शिक्षण पूर्ण करून पुण्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणार्थ मध्ये प्रवेश घेतला व शिलाई मशीन हस्तकला त्याच्यामध्ये आपले शिक्षण पारंगत केले आज गेली चार वर्षापासून तो अनेक लोकांचे कपडे अल्टरेशन करून देतो‌ मुलांच्या शाळेच्या बॅगा चैन फाटलेले कपडे शिवून देण्याचे कार्य चालू आहे.

त्यालाच इको नेचर क्लब अंतर्गत एक सामाजिक उपक्रम म्हणून बेरोजगार अर्थ त्याला त्याचा व्यवसाय उभा करण्यास सहकार्य केले आज तो सैफुल परिसरात विजापूर रोड परिसरातील अनेक लोकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. एक दिव्यांग व्यक्ती आपला जरी पाय नसले तर स्वतःच्या पायावर उभा राहून आपला परिवार चालू शकतो हे एक उत्तम उदाहरण.

समाजामध्ये माणुसकी टिकली पाहिजे व माणूस माणसाच्या मदतीला आले पाहिजे या मताचे इको नेचर क्लबचे मुख्य प्रवर्तक डॉ मनोज देवकर यांनी अशा अनेक दिव्यांग व्यक्तींना आपल्या परीने जितके सहकार्य करता येईल ते प्रयत्न करत राहतात आज त्यांच्या सहकार्यामुळे गेले तीन वर्ष त्यांचा व्यवसाय व्यवस्थितपणे चालू आहे. त्या दिव्यांग बंधूंना दुकान चालू करण्यासाठी दुकान व साहित्य तयार करून दिले. तर दिव्यांग बंधू हे एक आपल्या प्रमाणे कार्य करणारे व आपल्यापेक्षा जास्त मेहनती असणारे त्यांचा आदर सगळ्यांनी केलाच पाहिजे.

Previous Post

सोलापूर येथे विज्ञान प्रदर्शन व सायन्स मेळाव्याचे आयोजन

Next Post

प्रिसिजन वाचन अभियानात अभिनेते गिरीश ओक यांच्या ‘मी कोण माझ्यातला’ या पुस्तकाचे होणार प्रकाशन

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
प्रिसिजन वाचन अभियानात अभिनेते गिरीश ओक यांच्या ‘मी कोण माझ्यातला’ या पुस्तकाचे होणार प्रकाशन

प्रिसिजन वाचन अभियानात अभिनेते गिरीश ओक यांच्या 'मी कोण माझ्यातला' या पुस्तकाचे होणार प्रकाशन

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026