• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात शिवस्मारकतर्फे १० जानेवारी रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
January 4, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापुरात शिवस्मारकतर्फे १० जानेवारी रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : श्री छत्रपति शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे (शिवस्मारक) बुधवार, १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शिवस्मारक सभागृहात कै. अनंतराव कुलकर्णी जिल्हास्तरीय स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.स्पर्धेचे हे २५ वे वर्ष आहे. शालेय आणि महाविद्यालयीन गटातून ही स्पर्धा होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी असे गट असतील. तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एकच गट असणार आहे. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रभू श्रीराम एक प्रेरणा, महाराष्ट्रातील थोर संत, माझी आई, मी शेतकरी बोलतोय हे विषय असणार आहेत. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्राचे आदर्श प्रभू श्रीराम, शिवचरित्र एक संस्कार, सुसंवादाचे कुटुंबातील महत्त्व, माझ्या स्वप्नातील भारत हे विषय असणार आहेत. तर महावि‌द्यालयीन गटासाठी अयोध्या – जागतिक तीर्थ, राष्ट्राची प्रेरक शक्ती शिवराय, मतदान राष्ट्रभक्तीचे साधन, पर्यावरण व शाश्वत विकास हे विषय असतील.

स्पर्धा मराठी व हिंदी भाषेत होणार असून प्रत्येक स्पर्धकास आठ मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. प्रत्येक गटातून प्रथम तीन बक्षिसे देण्यात येणार असून अनुक्रमे तीन हजार, दोन हजार आणि एक हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप असेल. प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम मुदत आठ जानेवारी असणार आहे. या निःशुल्क जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अधिकाधिक शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा. तसेच अधिक माहितीसाठी ९८२२४९८३७३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धाप्रमुख धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी केले.

या पत्रकार परिषदेस शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, सचिव गंगाधर गवसने, खजिनदार आणि स्पर्धा प्रमुख धनंजय कुलकर्णी, शिवस्मारकचे संचालक प्रा. देवानंद चिलवंत, व्यवस्थापक मल्लिनाथ व्हटकर उपस्थित होते.

Previous Post

पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती, बनल्या राज्याच्या पहिल्या महिला डीजीपी

Next Post

बार्शी शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ नगर येथे विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

Related Posts

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026
भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
इतर घडामोडी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
Next Post
बार्शी शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ नगर येथे विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

बार्शी शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ नगर येथे विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

September 11, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026