• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आयुक्त आणि नगर रचना अधिकारी यांच्यात वाद …

Yes News Marathi by Yes News Marathi
February 24, 2021
in मुख्य बातमी
0
आयुक्त आणि नगर रचना अधिकारी यांच्यात वाद …
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर : एकीकडं राज्यशासन सर्वसामान्य नागरिकांना लवकरात लवकर बांधकाम परवानगी देण्याबाबत विविध नियमांमध्ये अनेक चांगले बदल करत आहेत मात्र सोलापूर महापालिकेने गेल्या तीन महिन्यात एकही बांधकाम परवाना दिला नाही बांधकाम परवाना तसेच फायनल लेआऊट मंजूर करण्याचे अधिकार आयुक्तांना की सहाय्यक नगररचना संचालकांना या वादामुळे जवळपास दीडशेहून अधिक बांधकाम परवाने धूळखात पडले आहेत. बऱ्याच दिवसापासून रिक्त असलेल्या सहाय्यक संचालक नगर रचना या पदावर राज्य शासनाने संजय कुमार माने यांची नियुक्ती केली आहे बांधकाम परवाने देण्याचे तसेच अंतिम लेआऊट मंजूर करण्याचे अधिकार सहाय्यक नगररचना संचालकाचे आहेत राज्यातील सर्व महापालिकांमध्ये हीच पद्धत असल्याचे माने यांनी नमूद केले आहे

तर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी हे सर्व अधिकार आयुक्तांचे आहेत असे पत्र धाडले आहे आणि माने त्यांचं ऐकत नसल्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे वास्तविक पाहता महापालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांकडे बांधकाम परवाने बाबतचे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये मोठी टक्केवारी मोजावी लागत असल्यामुळे अनेक बांधकाम व्यवसायिक वैतागले आहेत त्यामुळे सहाय्यक नगररचना संचालक हे तांत्रिक पद असताना अतिरिक्त आयुक्तांना याबाबत काही समजते का असा देखील संतप्त सवाल बांधकाम व्यवसाय करू लागले आहेत आशा बाबीं मुळेच सोलापूर शहरातील डेव्हलपमेंट प्लॅन कागदावरच राहत असून तसेच बेकायदेशीर बांधकामांना ऊत येऊ लागला आहे या वादामुळे बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसत आहे

Previous Post

महाराष्ट्र तो बहुतही दूर है!’

Next Post

सोलापूर : कोरोना बाबत आज पालकमंत्री काय निर्णय घेणार…?

Related Posts

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!
मुख्य बातमी

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!
मुख्य बातमी

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!
मुख्य बातमी

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
Next Post
सोलापूर : कोरोना बाबत आज पालकमंत्री काय निर्णय घेणार…?

सोलापूर : कोरोना बाबत आज पालकमंत्री काय निर्णय घेणार…?

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026