• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात २५ जून ते २ जुलैदरम्यान सैन्य भरती

Yes News Marathi by Yes News Marathi
June 10, 2023
in मुख्य बातमी
0
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात २५ जून ते २ जुलैदरम्यान सैन्य भरती
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : सैन्य भरतीसाठी 17 ते 26 एप्रिल दरम्यान ऑनलाइन सीईई परीक्षा घेण्यात आली होती. दरम्यान यावेळी पार पडलेल्या ऑनलाइन सीईई परीक्षेतून निवडलेल्या उमेदवारांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छावणीतील सैन्य दलाच्या मैदानावर 25 जून ते 2 जुलैदरम्यान सैन्य भरती मेळावा होत आहे. छावणीतील सैन्य दलाच्या मैदानावर 25 जून ते 2 जुलैदरम्यान आयोजित करण्यात आलेली सैन्य भरती प्रक्रिया औरंगबाद, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड आणि परभणी, आदी जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी आहे.

ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्रे डाऊनलोड करावे लागणार आहे. वैध प्रवेशपत्र, शपथपत्र आणि आवश्यक कागदपत्रे असलेल्या उमेदवारांनाच भरतीच्या ठिकाणी परवानगी दिली जाणार आहे. भरती प्रक्रियेदरम्यान राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष बसचे नियोजन केले आहे.

कोणत्या तारखेला कोणता जिल्हा ?
औरंगाबाद 25 जून, जळगाव 26 जून, जालना आणि नांदेड जिल्ह्यांसाठी 27 जून, बुलढाणा 28 जून, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील ट्रेडमन आणि जनरल ड्युटी उमेदवारांनी 29 जून रोजी उपस्थित राहण्याचे निर्देश आहेत. तर 29 जून रोजी अग्निवीर ट्रेडमन, आर्म्स करिता औरंगाबाद, जालना, बुलढाणा, जळगाव आणि नांदेडमधील उमेदवारांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. अग्निवीर टेक्निकल, क्लर्क, स्टोअर किपर क्लर्क, आदी पदासाठी अर्ज केलेल्या औरंगाबाद, जालना, बुलढाणा, जळगाव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांकरिता 30 जून रोजी उपस्थित राहावे.

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज रोप्य महोत्सवी वर्धापन दिन; पवारांच्या उपस्थितीत दिल्लीत कार्यक्रम

Next Post

संत एकनाथ आणि संत तुकारामांच्या पालखीचं आज पंढरीकडे प्रस्थान; देहू-पैठणनगरी दुमदुमली

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
संत एकनाथ आणि संत तुकारामांच्या पालखीचं आज पंढरीकडे प्रस्थान; देहू-पैठणनगरी दुमदुमली

संत एकनाथ आणि संत तुकारामांच्या पालखीचं आज पंढरीकडे प्रस्थान; देहू-पैठणनगरी दुमदुमली

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

June 11, 2026
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

June 11, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026