• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

छत्रपती संभाजी तलाव जवळील रेल्वेचे “रेल वन विहार” येथे झाडांचे संगोपन व कापडी पिशव्यांचे वाटप

Yes News Marathi by Yes News Marathi
December 29, 2024
in इतर घडामोडी
0
छत्रपती संभाजी तलाव येथील “रेल वन विहार” येथे झाडांचे संगोपन व कापडी पिशव्यांचे वाटप..
0
SHARES
1
VIEWS

आज रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी सोलापूर रेल्वे विभागाचे रेल वनविहार येथील आगी पासून वाचण्यासाठी जवळपास पाच एकर जागेतील वाळलेले गवत रामलाल प्यासे वरिष्ठ मंडल यांत्रिक इंजिनिअर, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर रेल्वे विभागाचे प्रमुख नीरज कुमार दोहरे व 50 स्वयंसेवी यांच्या उपस्थितीत काढण्यात आले.

मागील वर्षी या परिसरात आग लागल्याने बरीच झाडे मरण अवस्थेत होती व नंतर पाणी देऊन टवटवीत करण्यात आली. म्हणून यावेळी सावधगिरीने आत्तापासूनच रेल्वे विभागाचे अधिकारी, कर्मचारी स्वयंसेवी संस्था व रहिवाशी मिळून या परिसरातील झाडाच्या अवतीभोवती असलेले वाळलेले गवत काढण्याचा संकल्प केला. या श्रमदानात दोन चिमुकले सुशांत पाटील आणि सुबोधिनी वाघमारे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

शिवाजी कदम, मुख्य पर्यावरण व गृह व्यवस्थापन अधिकारी, उत्तर मध्य रेल्वे व पत्नी प्रतिभा कदम यांनी प्लास्टिक मुक्त भारत अंतर्गत जवळपास 50 जणांना श्री दोहरे व त्यांच्या पत्नी सरिता दोहरे यांच्या हस्ते कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

दोहरे यांनी रेल्वे कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थानी मिळून सोलापूर जिल्ह्यांत राबविण्यात येत असलेल्या झाडे लावा व झाडांचे संगोपन उपक्रमाचे आणि रेल्वे विभागाच्या ई.एन.एच.एम. किमी चे कौतुक केले.
श्री रामलाल प्यासे व त्यांचे पत्नी सौ. मनीषा प्यासे यांनी श्रमदान करणा-या सर्वांचे आभार मानले.

याप्रसंगी प्रवीण तळे, परशुराम लांबतुरे आणि टिम, हनुमंत नाटेकर, जितेंद्र आर. वाघमारे, संजय पोळ, मोटेगावकर इत्यादींनी पुढाकार घेतला.

Previous Post

छत्रपती संभाजी तलाव येथील “रेल वन विहार” येथे झाडांचे संगोपन व कापडी पिशव्यांचे वाटप..

Next Post

गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल, मग पोलीस यंत्रणा काय काम करतेय-वैभवी देशमुख..

Related Posts

सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!

November 27, 2026
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”
इतर घडामोडी

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”

November 27, 2026
रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

November 27, 2026
सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!
इतर घडामोडी

सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!

November 27, 2026
सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
इतर घडामोडी

सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

November 27, 2026
सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा विजयाचा झेंडा!
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा विजयाचा झेंडा!

November 27, 2026
Next Post
गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल, मग पोलीस यंत्रणा काय काम करतेय-वैभवी देशमुख..

गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल, मग पोलीस यंत्रणा काय काम करतेय-वैभवी देशमुख..

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!

सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!

November 27, 2026
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”

November 27, 2026
रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

November 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026