सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त आज सकाळी 11 वाजता मा आयुक्त यांच्या कार्यालयात मा. आयुक्त पि. शिवशंकर यांच्या समवेत सर्व अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा घेतली.
यावेळी उपआयुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत ,आरोग्य अधिकारी डॉ.बसवराज लोहरे,कार्यालय अधीक्षक युवराज गाडेकर,आयुक्त यांचे पीए राहुल कुलकर्णी,पंडित वडतीले,सुरेश लिंगराज अशोक म्हेत्रे, शुकुर आत्तार,राजगोपाल खटमोडे,अभिषेक नांदे, मलिकार्जुन कोळी,भास्कर सामलेटी, महादेव येळे, अशोक खडके सिद्धू तिमिगार तसेच आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.