पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून आनंद चंदनशिवे यांचे सांत्वन

0
191

सोलापूर : महापालिकेतील गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या मातोश्रींचे गुरूवारी निधन झाल्याने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी श्री. चंदनशिवे यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले. यावेळी संतोष पवार, किसन जाधव, तौफिक शेख यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.