• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2025 पारदर्शक पद्धतीने पार पाडा – जिल्हाधिकारी

Yes News Marathi by Yes News Marathi
November 5, 2025
in इतर घडामोडी
0
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2025 पारदर्शक पद्धतीने पार पाडा – जिल्हाधिकारी

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:136; brp_del_th:0.0046,0.0016; brp_del_sen:0.0800,0.0500; motionR: 0; delta:null; bokeh:0; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2621440;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 243.64407;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 34;zeissColor: bright;

0
SHARES
0
VIEWS

जिल्हा सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न..

सोलापूर, दि.4 नोव्हेंबर 2025 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2025 च्या संचालनाबाबत जिल्हा सनियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे दिनांक 4 नोव्हेंबर 2015 रोजी दुपारी 1 वाजता संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद होते.

सदर बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस आयुक्त यांचे प्रतिनिधी, मनपा शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी यांचे प्रतिनिधी, तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे प्रतिनिधी, शिक्षणाधिकारी सुलभा वटारे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे प्रतिनिधी, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, तसेच जिल्हा कोषागार अधिकारी वैभव राऊत व परीक्षा समन्वयक शिक्षण विस्तार अधिकारी सुदर्शन राठोड उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यात 21,521 उमेदवार नोंदणीकृत
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2025 ही दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये पेपर I साठी 9,440 उमेदवार आणि पेपर II साठी 12,081 उमेदवार, असे एकूण 21,521 उमेदवार परीक्षेला बसणार आहेत.

पेपर – I: सकाळी 10:30 ते दुपारी 1:00
पेपर – II: दुपारी 2:30 ते संध्याकाळी 5:00

परीक्षेसाठी जिल्ह्यात 34 परीक्षा केंद्रे, 8 झोन असणार आहे.

सीसीटीव्ही, बायोमेट्रिक आणि सुरक्षेची कडक उपाययोजना

प्रत्येक परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे थेट निगराणी ठेवण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी केली जाणार असून, परीक्षेचे संपूर्ण कामकाज व्हिडिओ रेकॉर्डिंगखाली पार पडणार आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तळमजल्यावर स्वतंत्र बैठक व्यवस्था, तसेच स्वच्छता, पिण्याचे पाणी, सुरक्षा रक्षक आणि पोलिस बंदोबस्त यांची व्यवस्था केली गेली आहे.

परीक्षा केंद्रांवर मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वाय-फाय सिग्नल जॅमर आदी नियम लागू असतील. केंद्रप्रमुख आणि सहाय्यक परिरक्षक यासंदर्भात विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पारदर्शकतेवर जिल्हाधिकाऱ्यांचा विशेष भर
बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले की, “महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पारदर्शक, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.”तसेच परीक्षेच्या दरम्यान गोपनीयता, नियोजन आणि खबरदारीचे पालन करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या. परीक्षा साहित्य संकलन आणि साठवणूक प्रक्रियाही जिल्हास्तरावर कठोर देखरेखीखाली केली जाणार आहे.

प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी आवाहन केले की, “परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेरा व व्हिडिओ रेकॉर्डिंगखाली पार पडणार आहे.”

कंट्रोल रूममधून थेट निगराणी
परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी एक विशेष कंट्रोल रूमची व्यवस्था करण्यात येणार आहे. या कंट्रोल रूममधून सर्व परीक्षा केंद्रांवर थेट सीसीटीव्ही निरीक्षण ठेवण्यात येईल.मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या संकल्पनेतून, दहावी व बारावी परीक्षांप्रमाणेच, या परीक्षेसाठीदेखील झूम मीट प्रणालीद्वारे प्रत्येक वर्गातील परीक्षेवर थेट नजर ठेवली जाणार आहे. प्रत्येक केंद्रातील प्रत्येक वर्गात बसलेल्या उमेदवारांवर कंट्रोल रूममधून लक्ष ठेवणार असून, सर्व हालचालींची नोंद केली जाईल.प्रत्येक परीक्षा केंद्रासाठी बैठे पथक नियुक्ती केले जाणार आहे. तसेच विशेष भरारी पथके नेमण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Previous Post

सोलापूर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे २ लाख लोकांना बसणार फटका ..!

Next Post

LHP MOTORS तर्फे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
LHP MOTORS तर्फे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…

LHP MOTORS तर्फे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026