• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले अनुकंपा उमेदवारांना नियुक्तीपत्र

Yes News Marathi by Yes News Marathi
March 5, 2022
in मुख्य बातमी
0
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले अनुकंपा उमेदवारांना नियुक्तीपत्र
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर :- जिल्ह्यातील महसूल अधिकारी यांची सभा आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन, सोलापूर येथे पार पडली.

यावेळी शासकीय सेवेत असताना निधन पावलेल्या सात जणांच्या पात्र वारसांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीपत्र शंभरकर यांच्या हस्ते देण्यात आले. श्रीकांत वाघमारे, रेखा गायकवाड, विश्वनाथ झगळघंटे, विठ्ठल बोमणे, पद्मलता यादव, नौशाद शेख, दत्त्तात्रय कोळेकर या गट ड च्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले. तसेच सर्वांनी चांगले काम करावे , अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

      यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी उदमले, मंगळवेढा उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब तुपसमिंदर, माढा उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी सोलापूर हेमंत निकम, तहसीलदार स्वप्निल रावडे, तहसीलदार प्रशांत बेडसे, निवडणूक तहसीलदार अमरदिप वाकडे, तहसीलदार करमाळा समीर माने, अक्कलकोट तहसीलदार बाळासाहेब सिरसट, तहसीलदार सांगोला अभिजीत पाटील, तहसीलदार माळशिरस जगदिश निंबाळकर, तहसीलदार बार्शी सुनिल शेरखाने तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

      राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना 104 लॅपटॉप वाटप करावयाचे आहेत. आज  प्रातिनिधिक स्वरुपात अजय जैसवाल, तलाठी कुसुर, ता. अपर तहसिल मंद्रुप, आरती देशमुख तलाठी शहर, ता. उत्तर सोलापूर, संतोष कांबळे, मंडळ अधिकारी वागदरी, ता. अक्कलकोट, मुशीर हकीम, तलाठी, सावळेश्वर, ता. मोहोळ,  ज्ञानोबा माळी, मंडळ अधिकारी वाघोली, ता. मोहोळ यांना लॅपटॉप वितरीत करण्यात आले.
Previous Post

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न यांचे निधन

Next Post

रविंद्र जडेजाने रचला इतिहास, कपिल देवचा मोडला विक्रम

Related Posts

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
Next Post
रविंद्र जडेजाने रचला इतिहास, कपिल देवचा मोडला विक्रम

रविंद्र जडेजाने रचला इतिहास, कपिल देवचा मोडला विक्रम

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026