• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

छत्रपती शिवाजी महाराज हे लोककल्याणकारी राजे होते – खेडेकर

Yes News Marathi by Yes News Marathi
December 1, 2021
in मुख्य बातमी
0
छत्रपती शिवाजी महाराज हे लोककल्याणकारी राजे होते – खेडेकर
0
SHARES
0
VIEWS

मुसाखान लिखित “शिवछत्रपतींची धर्मनिरपेक्षता” पुस्तकाचे थाटात प्रकाशन

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारे लोककल्याणकारी राजा होते.  म्हणून आज चारशे वर्षांनंतरही त्यांना जगात पूजनीय मानले जाते. छत्रपतींना कोणत्याही जाती, धर्म ,पंथ अशा जोखडात मध्ये न अडकवता मानवतावादी , लोककल्याणकारी  राजा म्हणून पाहिलं गेलं पाहिजे असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.

              सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक मुसाखान लिखित शिवछत्रपतींची धर्मनिरपेक्षता या पुस्तक  प्रकाशन सोहळा प्रसंगी आयोजित कार्यक्रमात खेडेकर  बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिंती संस्थानच्या सविताराजे भोसले, शहर काझी मुफती अहमद  काझी, मराठा  सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष अर्जुनराव तनपुरे , विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे,  प्रदेश संघटक कर्नाटक राज्य ज्योतीराम पवार ,ज्येष्ठ विचारवंत सैफन अन्नवर,  मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, शिव  फुले-शाहू-आंबेडकर विचार मुस्लिम मंचचे अध्यक्ष के.बी. नदाफ उपस्थित होते.

यावेळी बोलताना खेडेकर म्हणाले की, शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समाजापुढे येऊ दिला नाही, त्यामध्ये काही इतिहासकारांनी स्वतःची मते घालुन तो विकृत करण्याचा प्रयत्न केला. या विकृतीला फाटा  देणारे   पुस्तक मुसा खान यांनी लिहून छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता समाजासमोर आणली आहे. 

   यावेळी युरोप खंडातील सर्वोच्च मौटएव्हरेस्ट  शिखर सर केलेला विश्वविक्रम विर कुशाग्र हर्षद वाघज  आणि राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती श्रावणी प्रताप सूर्यवंशी  यांचा सत्कारही खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

      लेखक मुसाखान यांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील एकोप्याचे दर्शन घडवणारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अधारीत कविता सादर केली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात शहर काजी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिमांची संख्या ही 35 ते 40 टक्के पर्यंत होती, अगदी विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांनी मुस्लिम सैनिकांची नेमणूक केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफजलखान भेटीच्या वेळी छत्रपती वर वार करणारा गैरमुस्लिम होता, तर महाराजावर झालेला वार झेलणारा हा मुस्लिम सैनिक होता. हिंदू राजाकडून मुस्लिम लढत होते तर मुस्लिम बादशहा कडून हिंदू लढत होते या लढाया जातीधर्माच्या नावावर नव्हत्या तर प्रतिष्ठेच्या होत्या. राजसात्तेसाठी लाढया होत्या मात्र  मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना  मुस्लिम विरोधी असल्याचे सांगत बदनाम केले जातअसल्याचेही मत यावेळी व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुसाखान गौरव समिती चे निमंत्रक राम गायकवाड यांनी केले तर  सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास अजूनही जनतेपर्यंत येत नाही खरा इतिहास प्रत्येकानी सर्वसामान्यांच्या झोपडीमध्ये आणि उच्च ज्ञानी लोकानी खोपडी ठेवात तळागळा पोहोचवण्याचे काम केले पाहिजे .यासाठी प्रत्येकाने  तोंडाचा उपयोग आकाशवाणी सारखा तरा  डोळ्याचा  वापर दूरदर्शन सारखा केला पाहिजे. असे मत पुरुषोत्तम खेडेकर यांनी  व्यक्त केले यावेळी मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी मुसाखान गौरव समितीचे सर्व  सदस्य उपस्थित होते.

बाबर यांनी बांधलेली मशीद बाबरी मशीदच्या नावाने प्रसिद्ध झाली. यावरुन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत पाडण्यात आली, मात्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी याकुब बाबा यांना मशीद बांधण्यासाठी 653 एकर जागा दान केली त्या ठिकाणी  मशिदीचे बांधली बाबरी मशिदवरुन भांडण लावणाऱ्या राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. छत्रपतींनी बांधलेल्या मशिदीला जास्त महत्त्व द्यावे असे मत शहर काझी  यांनी यावेळी व्यक्त केले.

Previous Post

केवळ 1 रुपयांत घर! योगी सरकारची मोठी घोषणा

Next Post

पुल्ली कन्या प्रशालेत विद्यार्थिनीसोबत चार्लीची देखील उपस्थिती

Related Posts

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
Next Post
पुल्ली कन्या प्रशालेत विद्यार्थिनीसोबत चार्लीची देखील उपस्थिती

पुल्ली कन्या प्रशालेत विद्यार्थिनीसोबत चार्लीची देखील उपस्थिती

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026