• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हा किशोर खो-खो स्पर्धेत मरवडेच्या छत्रपती खो-खो क्लबला विजेतेपद

Yes News Marathi by Yes News Marathi
November 29, 2024
in इतर घडामोडी
0
जिल्हा किशोर खो-खो स्पर्धेत मरवडेच्या छत्रपती खो-खो क्लबला विजेतेपद
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि. 29 नोव्हेंबर – जिल्हा 14 वर्षांखालील किशोर खो-खो स्पर्धेत मरवडेच्या (ता. मंगळवेढा) छत्रपती खो-खो क्लबने विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात त्यांनी शेवतेच्या आदर्श क्लबचा पराभव केला.

सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने मरवडे येथे छत्रपती खो-खो क्लब यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील 16 संघाने भाग घेतला होता. मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी मरवडेचे माजी सरपंच दादासाहेब पवार, निवृत्त रेल्वे पोलीस दामोदर घुले, माजी सरपंच अशोक पवार, माजी विस्तार अधिकारी डॉ.माणिक पवार, धनश्री परिवाराचे नेते संदीप सूर्यवंशी, उद्योगपती ॲड.राजाराम येडसे, शेतकरी संघटनेचे नेते दत्तात्रय गणपाटील, युवक नेते सचिन घुले, महेश गायकवाड, सोमनाथ टोमके आदींची  प्रमुख उपस्थिती होती.

बाद पद्धतीने झालेल्या या स्पर्धेमध्ये छत्रपती खो-खो क्लब मरवडे, आदर्श खो-खो क्लब शेवते, लोकविकास खो खो क्लब वेळापूर व आढीव खोखो क्लब या संघांनी उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला होता. मरवडे संघाने आढीव संघाचा व शेवते संघांनी वेळापूर संघाचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.  

या स्पर्धेसाठी जिल्हा असोसिएशनचे पंच म्हणून लखन कांबळे, हरिदास शिंदे, विजय फटे, विजय कोटे, भैया कोळी या पंचांचे सहकार्य लाभले. ही स्पर्धा पार पाडण्यासाठी छत्रपती खो खो क्लबचे सुदर्शन घुले, मिनाज इनामदार, रोहित कुंभार, उमाजी केंगार, नवनाथ डांगे, रोहन जाधव, नानासाहेब जाधव, नवनाथ बनसोडे, अभिनव पवार, रियाज इनामदार, ब्रह्मदेव कुंभार यांनी सहकार्य केले.

Previous Post

जिल्ह्यात पशुगणना सुरु; नागरिकांनी गणनेत सहभागी होवून माहिती देण्याचे सहकार्य करावे

Next Post

शिक्षणाधिकारी (माध्य) कार्यालयाच्या वतीने महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी संवाद दिनाचे आयोजन

Related Posts

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप
इतर घडामोडी

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन
इतर घडामोडी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी
इतर घडामोडी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा
इतर घडामोडी

आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

July 27, 2026
“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार
इतर घडामोडी

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन
इतर घडामोडी

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026
Next Post
शिक्षणाधिकारी (माध्य) कार्यालयाच्या वतीने महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी संवाद दिनाचे आयोजन

शिक्षणाधिकारी (माध्य) कार्यालयाच्या वतीने महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी संवाद दिनाचे आयोजन

ताज्या बातम्या

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026