• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय पतसंस्था धावून आली – किरण गायकवाड जिल्हा उपनिबंधक

Yes News Marathi by Yes News Marathi
October 6, 2025
in इतर घडामोडी
0
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय पतसंस्था धावून आली – किरण गायकवाड जिल्हा उपनिबंधक
0
SHARES
0
VIEWS

जवळजवळ 1,51,000/- रुपयांची सढळ हाताने मदत

सोलापूर : श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी म्हणून रुपये एक लाख एकावन्न हजार रुपयाची मदत जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांना चेअरमन लक्ष्मीकांत रामचंद्र उदगिरी व समाज अध्यक्ष नागनाथ कोंतम यांच्या हस्ते चेक सुपूर्द करण्यात आले.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात व्हा. चेअरमन विलास बडगंची व समाजाचे अध्यक्ष नागनाथ कोंतम यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

पूरग्रस्तातील गरजू लोकांना तातडीने मदत मिळावी म्हणून शासन स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे यात आपला खारीचा वाटा असावा म्हणून चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय पतसंस्थेने एक लाख 51 हजार रुपयांचा निधी देऊन खारीचा वाटा उचलत असल्याचे चेअरमन लक्ष्मीकांत रामचंद्र उदगिरी यांनी सांगितले.

यावेळी समाजाचे अध्यक्ष नागनाथ कोंतम यांनी म्हणाले की जेव्हा जेव्हा नैसर्गिक संकट आले सोलापूर आणि महाराष्ट्रावर तेव्हा पतपेढीच्या माध्यमातून आमचा समाज मदत करीत आले याचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी मनोगत व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्यात पतसंस्थेचे नाव असून पतसंस्थेची प्रगती कौतुकास्पद असल्याचे किरण गायकवाड यांनी सांगितले. प्रत्येक आपत्तीत चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय पतसंस्था नेहमी सहकार्य करीत असून असेच अनमोल सहकार्य करीत रहा त्यामुळे प्रगतीपथावर राहील तुमची पतसंस्था असे कौतुक उदगार गायकवाड यांनी काढले. यावेळी सर्व संचालक अरुण चिंता, विठ्ठल बडगंची, अरविंद पुडूर, नरेंद्र बत्तुल, मल्लिकार्जुन खंडे, विष्णू म्याकल, शंकर कोंतम, अजय रंगम, चंद्रकांत रंगम, उमा पुडूर, अंबिका उदगिरी विजयकुमार शिंपी, रूपसिंग राठोड भगवंत फलमारे, अंबादास कंदीकोंडा, माजी संचालक श्रीधर चिंता आदी उपस्थित होते

Previous Post

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते होनमुर्गी येथे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

Next Post

‘बाहुबली चोर’ सापडले..सोलापूर पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

Related Posts

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
Next Post
‘बाहुबली चोर’ सापडले..सोलापूर पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

'बाहुबली चोर' सापडले..सोलापूर पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

ताज्या बातम्या

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026