• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

‘बाहुबली चोर’ सापडले..सोलापूर पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

by Yes News Marathi
October 6, 2025
in इतर घडामोडी
0
‘बाहुबली चोर’ सापडले..सोलापूर पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या
0
SHARES
112
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरातील विजापूर रोडवरील मंत्रीचंडक पार्क समोर असलेल्या बाहुबली नगरातील बाहुबली जैन मंदिरामध्ये विविध देवदेवतांच्या पंचधातूंच्या मूर्ती आणि रोख रक्कम अशी एक लाख 73 हजाराची चोरी करणारे तसेच रेवणसिद्ध मंदिरासमोरील धानम्मा देवीच्या मंदिरात दानपेटीतील 6000 रुपये चोरणाऱ्या तिघांना सोलापूर शहर गुन्हे शाखेने 24 12 तासाच्या आत जेरबंद केले आहे.


देव देवतांच्या मूर्तीसह सराईत गुन्हेगार नेहरूनगर येथील आकाश पवार थोरली ईरण्णावस्ती येथील अशपाक शेख आणि दमाणी नगरातील करण केंगार या तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन सोलापूर शहर गुन्हे शाखेकडील टीमचे याबाबत अभिनंदन केले. सदरची कामगिरीही पोलीस उपायुक्त आश्विनी पाटील, विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने तसेच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, तपास पथकातील पोलिसांमधील संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार इमरान जमादार, उमेश पवार, राजन मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, चालक बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस ठाणे कडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी ही कामगिरी पार पाडली.

Previous Post

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय पतसंस्था धावून आली – किरण गायकवाड जिल्हा उपनिबंधक

Next Post

पूरग्रस्तांसाठी आरोग्य शिबीर, NCP नेते नजीब शेख यांचा उपक्रम

Next Post
पूरग्रस्तांसाठी आरोग्य शिबीर, NCP नेते नजीब शेख यांचा उपक्रम

पूरग्रस्तांसाठी आरोग्य शिबीर, NCP नेते नजीब शेख यांचा उपक्रम

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In