• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्नेहालय बालगृह कारंबा येथे चाचा नेहरू बाल महोत्सवाच्या आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 15, 2024
in इतर घडामोडी
0
स्नेहालय बालगृह कारंबा येथे चाचा नेहरू बाल महोत्सवाच्या आयोजन
0
SHARES
1
VIEWS

बालमहोत्सवानिमित्त विभागीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन

सोलापूर :- महिला व बाल विकास विभाग अंतर्गत पुणे विभागात कार्यरत असलेल्या शासकीय / स्वंयसेवी संस्थामध्ये काळजी व संरक्षणाखाली दाखल असलेल्या अनाथ, निराधार, उन्मी मुलांमधिल सुप्त गुणांना वाव देवुन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी विभागीय स्तरावरील चाचा नेहरु बालमहोत्सव सोलापुर येथे आयोजित केला आहे.

या अनुषंगाने चाचा नेहरु बालमहोत्सवानिमित्त विभागीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन दि. 15 ते 17 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सोलापुर जिल्ह्यामध्ये करण्यात येणार असुन सदर बालमहोत्सवामध्ये पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर या जिल्ह्यातील शासकीय /स्वंयसेवी संस्थामध्ये काळजी व संरक्षणाखाली दाखल असलेल्या अनाथ, निराधार, उन्मर्गी मुले-मुली यांचा सांघिक व वैयक्तीक खेळामध्ये समावेश असुन विविध स्पर्धाचे आयोजन स्नेहालय बालगृह, कारंबा, सोलापुर बार्शी रोड, सोलापुर येथे करण्यात आले आहे. तरी या बाल महोत्सवात जास्तीत जास्त बालक व त्यांच्या पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर यांनी केले आहे.

Tags: Chacha Nehru Children's FestivalSnehalaya Balgriha Karamba
Previous Post

सोलापूर जनता सहकारी बँकेकडून सात टक्के लाभांश; सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण

Next Post

भविष्यातील पिढी तंबाखूमुक्त आणि आरोग्यदायी व्हावी -जिल्हाधिकारी कुमार आाशीर्वाद

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा सोहळयासाठीरात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास परवानगी

भविष्यातील पिढी तंबाखूमुक्त आणि आरोग्यदायी व्हावी -जिल्हाधिकारी कुमार आाशीर्वाद

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026