इतर घडामोडी

तुमच्या समस्या नाही सोडवल्यास माझा कान पकडा – प्रणिती शिंदे

सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या मोहोळ तालुका दौऱ्यावर आहेत. ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी महत्त्वाची आहे. तसेच मागील...

Read more

आंतरराज्य मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची दोन्ही राज्यात कसून तपासणी करावी-उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त सागर धोमकर

दोन्ही राज्याच्या सीमावर्ती भागात संयुक्त मोहीम राबवून अवैध दारू विरोधी कठोर कारवाई करावी सोलापूर येथे राज्य उत्पादन शुल्क व कर्नाटक...

Read more

इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना खासदार बनवणार, माकप नेते आडम मास्तरांचा एल्गार

सोलापूर लोकसभा निवडणुकीत माकपने इंडिया आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. एनडीए सरकारच्या पापाचा घडा भरला...

Read more

ऑपरेशन नन्हे फरिश्ते” : रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) मध्य रेल्वेने एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान १०६४ मुलांची सुटका

रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) कडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली असून "ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत...

Read more

भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मिळतोय सोलापूरकरांचा जोरदार प्रतिसाद

रामभाऊंसोबत विकासावर चर्चा करण्यासाठी एकवटले शेकडो सोलापूरकर सोलापूर : भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना सोलापूरकरांचा जोरदार प्रतिसाद...

Read more

प्रणिती शिंदे यांनी घेतले हिंगुलांबिका मातेचे दर्शन

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज हिंगुलांबिका माता प्रकटदिनी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी प्रणितीताई...

Read more

सत्तेसाठी भाजपची लोकं रेटून खोटं बोलतात, प्रणिती शिंदेंचा घणाघात

भाजपने गेल्या दहा वर्षात जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करता विश्वासघात केला आहे. हे लोक सत्तेसाठी प्रचंड खोटं बोलतात. त्याचा...

Read more

शहर गुन्हे शाखेच्या कामगिरीत जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी गजाआड

सोलापूर : अज्ञाताने रात्रीच्या वेळी तरुणास रस्त्यात अडवून मारहाण करून त्याच्याजवळील १७०० रुपयांची रोकड आणि मोबाईलमधील फोन पे वरून ८...

Read more

जुळे सोलापूर व हद्दवाढ भागाचा विकास करण्यासाठी कटीबद्ध- आ. प्रणिती शिंदे

सोलापूर - प्रभाग क्रमांक 25 हत्तुरे वस्ती, मजरेवाडी, विमानतळ परिसरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजन बैठक मातोश्री सिद्धवाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवनात...

Read more
Page 363 of 812 1 … 362 363 364 … 812