इतर घडामोडी

मनोज जरांगे पाटलांच्या मेहुण्यावर पोलिसांकडून तडीपारीची कारवाई….

जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड,...

Read more

भाजपला 27 वर्षांनी दिल्लीत स्पष्ट बहुमत… आपने 40 जागा गमावल्या; भाजपला 71% स्ट्राइक रेट

दिल्लीत भाजपला 27 वर्षांनी स्पष्ट बहुमत मिळाले आहे. निवडणूक आयोगाच्या मते, भाजपने 40 जागा जिंकल्या आहेत आणि 8 जागांवर आघाडीवर...

Read more

अरविंद केजरीवालांना पराभूत करणारे परवेश वर्मा कोण?

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज, सत्येंद्र जैन.. आम आदमी पक्षातील ही दिग्गज नावं. निवडणुकीत पराभूत झालीत....

Read more

उत्तम वाचकच उत्तम लेखक होऊ शकतो – लेखक संजय जोशी

सोलापूर, दि. ७- वाचता वाचता आपणच उत्तम साहित्याचे आपल्यापुरते निकष बनवावेत आणि पुस्तकाचे मूल्यमापन आपणच करावे आणि असे करता करता...

Read more

अशाही आदर्श पद्मश्री डॉक्टर विजयालक्ष्मी देशमाने…

पद्मश्री डॉ. विजयालक्ष्मी देशमाने कॅन्सरतज्ज्ञ डॉ. विजयालक्ष्मी देशमाने जेवारगी तालुक्यातील कोबल या गावात जन्मल्या (कलबुर्गी जिल्हा - कर्नाटक). आपल्या पालकांची...

Read more

१२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होम मैदानावर “इलेक्ट्रो २०२५” प्रदर्शन…

सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स, काॅम्प्यूटर, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलार सिस्टम, फिटनेस इक्विपमेंटस् चे भव्य प्रदर्शन "इलेक्ट्रो २०२५" चे...

Read more

आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नांना यश – सोलापूर सिव्हिलसाठी नवे एमआरआय मशीन मंजूर!

सोलापूर: छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे नव्या एमआरआय मशीनच्या मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे. येथे सध्या कार्यान्वित...

Read more

अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेण्यासाठी ‘हेड’ तयार…

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिला पैसे परत करण्याच्या तयारीत आहेत. एकट्या पुण्यातून जवळपास 75 हजार महिलानी पैसे...

Read more

राहुल गांधीं म्हणाले ; महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीत दिसणारा कल विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे बदलल्याची प्रतिक्रिया या निकालांवर...

Read more

नशेसाठीच्या इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या संशयिताला अटक

सांगली : सांगली, मिरजेत जप्त करण्यात आलेली नशेसाठीच्या इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या उत्तर प्रदेशातील मुख्य संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. मिरजेतील...

Read more
Page 258 of 814 1 … 257 258 259 … 814