इतर घडामोडी

ओम गर्जना संस्कृती गणेश उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अण्णापा कलशेट्टी यांचे निवड

सोलापूर : सालाबादप्रमाणे यंदाही वर्षी ओम गर्जना सामाजिक युवाशक्ती संस्कृती गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण बैठक शनिवारी सायंकाळी रोहिणी नगर येथील...

Read more

मुख्याध्यापकाने सायकल बॅंक उपक्रमासाठी दिली तब्बल दिड लाखांची मदत

येस न्युज मराठी नेटवर्क : शिक्षणाची दशसुत्री उपक्रमांतर्गत आज माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सीईओ...

Read more

सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार किशोर चंडक यांना जाहीर

कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्याकडून विविध पुरस्कारांची घोषणा सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार उद्योजक श्री किशोर...

Read more

उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठीचे आरक्षण सोडत निघाले

सोलापूर : उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठीचे आरक्षण सोडत गुरुवारी नूतन मराठी विद्यालय प्रशालेत काढण्यात आली. उपजिल्हाधिकारी रेखा...

Read more

सोलापूर जिल्ह्यात गुणवत्ता वाढी साठी प्रयत्न करा- सिईओ दिलीप स्वामी

“ हर घर तिरंगा”साठी ५ लाख तिरंगा झेडेंचे नियोजन पंढरपूर - सोलापूर जिल्ह्यात हर घर तिरंगा उपक्रमा साठी पाच लाख...

Read more

वातावरणीय बदल कृती आराखड्यामध्ये सोलापूर शहर आघाडीवर

जीएचजी उत्सर्जन सूची व संवेदनशीलता मूल्यमापन विषयावर कार्यशाळा सोलापूर : सोलापूरचे संवेदनशीलता मूल्यमापन आणि हरितगृह वायू (जीएचजी) उत्सर्जन सूची या...

Read more

मुख्याध्यापकांनी दशसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी करावी : दिलीप स्वामी

हर घर तिरंगा उपक्रमांत दिरंगाई नको सोलापूर : मुख्याध्यापकांनी दशसुत्री ची प्रभावी अंमलबजावणी करावी. “हर घर तिरंगा “ उपक्रमांत दिरंगाई...

Read more

जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट जोसेफ हायस्कूलच्या अरुल मानेला रौप्य पदक

सोलापूर : महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक असोसिएशन अंतर्गत जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा 2022 एस.आर.पी. कॅम्प सोरेगाव येथे दि.23 जुलै 2022 रोजी संपन्न...

Read more

राेटरी क्लब ऑफ सोलापूर द्वारे पाथ टू द टाॅप या विषयावर यतीन शाह यांचे व्याख्यान संपन्न

येस न्युज मराठी नेटवर्क : राेटरी क्लब ऑफ साेलापूर यांच्या तर्फे दरवर्षी प्रमाणे माजी कुलगुरु व राेटरीचे प्रांतपाल के. भाेगीशयना...

Read more

संत जनाबाई कल्याणकारी योजना अंमलात आणा अन्यथा रस्त्यावर उतरणार – कॉ.नरसय्या आडम मास्तर

सोलापूर- 1 एप्रिल 21 रोजी तत्कालीन उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजनेतून घरकाम करणाऱ्या...

Read more
Page 210 of 455 1 209 210 211 455

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.