मुख्य बातमी

सोलापूरकरांच्या भेटीला आला “सोलापूर गैंगवार” चित्रपट

सोलापूर : “सोलापूर गैंगवार ” हा मराठी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मराठी चित्रपट सृष्टिमध्ये अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट सध्या...

Read more

नान्नज या गावात 22 वर्षेच्या तरुणाने केला अल्पवयीन मुलाचा खून

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नजमध्ये शनिवारी अमीर अल्ताफ मुजावर वय 14 या मुलाचा अरबाज आयुब शेख वय 22 याने...

Read more

पुणे-नाशिक महामार्गावर आंबेगावच्या बाप-लेकीचा अपघाती मृत्यू

नाशिक : यात्रेनिमित्त गावाकडे निघालेल्या वडिलांचा आणि त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राजगुरुनगर...

Read more

मी बॅटिंग करायचो, पण फिल्डिंगवेळी पळून जायचो : देवेंद्र फडणवीस

पुणे : “माझा स्वभाव शांत आहे, पण अनेकांना वाटत नाही. लहानपणी मी खोड्या करत नव्हतो पण खोड्यांचा साक्षीदार असायचो. मी...

Read more

आमचे जवान आमची ताकद : लष्करप्रमुख नरवणे

येस न्युज मराठी नेटवर्क : भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी शनिवारी पत्रकारपरिषदेद्वारे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सैन्यदलाशी...

Read more

अन्यायग्रस्तांचे प्रश्न मांडणारी पत्रकारिता करा: चोरमारे

सोलापूर, दि.10-पत्रकारांनी सतत अन्यायग्रस्तांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे आणि त्यांचे प्रश्न मांडणारी पत्रकारीता केली पाहिजे. राजकीय पत्रकारिता समजण्यासाठी आपल्या देशातील...

Read more

क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो २०२० चे थाटात उद्घाटन

सोलापूर : क्रेडाई सोलापूर शाखेतर्फे आयोजित क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो २०२० चे उद्‌घाटन शुक्रवार दि. ९० रोजी सकाळी एसबीआय बँकेचे उप...

Read more

सिद्धेश्‍वर यात्रेला 13 जानेवारीपासून सुरूवात

सोलापूर : दरवर्षीप्रमाणे दि.१५ डिसेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीत सिद्धेश्‍वर यात्रा भरते. या यात्रेत नंदीध्वजाची मिरवणूक, अक्षता सोहळा व...

Read more

आम्ही पुन्हा गांधी हत्या होऊ देणार नाही; यशवंत सिन्हा

गेट वे ऑफ इंडिया : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) याविरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या...

Read more

पालकमंत्र्यांची घोषणा, पहा कोणत्या जिल्ह्याचा कोण आहे पालकमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये अजित पवार यांच्याकडे...

Read more
Page 497 of 500 1 496 497 498 500

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.