मुख्य बातमी

पहिले विश्व मराठी ऑनलाईन संमेलन २८ ते ३१ जानेवारी पर्यंत होणार

सोलापूर - विश्व मराठी परिषदेचे पहिले विश्व मराठी संमेलन ऑनलाइन पद्धतीने बृहन् महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या सहयोगाने आणि २५ देशातील महाराष्ट्र मंडळांच्या...

Read more

आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलंय -शरद पवार

येस न्युज मराठी नेटवर्क । ”यशवंत भांगरे माझ्या अगोदर ५ वर्ष अगोदर विधानसभेत होते. ते मला ज्येष्ठ होते. अकोले तालुक्यात...

Read more

दिल्लीच्या खान मार्केटमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

दिल्ली : दिल्लीच्या खान मार्केट भागात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास...

Read more

लालू प्रसाद यादव दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात दाखल, कुटुंबीयही पोहोचले

नवी दिल्ली : चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना...

Read more

‘माझ्या वडिलांना हवा तो सन्मान मिळाला नाही’, सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची खदखद

कोलकाता : “पंतप्रधान नरेंद्र मोदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानासाठी कोलकाताला आले, या गोष्टीचा मला आनंद होत आहे. मात्र, तरीही...

Read more

5, 10 आणि 100 च्या जुन्या नोटा होणार बाद

नवी दिल्ली : तब्बल चार वर्षांआधी म्हणजेच 8 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची ऐतिहासिक घोषणा केली होती....

Read more

अडीच महिन्यानंतर भारत-चीनमध्ये आज पुन्हा चर्चा

नवी दिल्ली: अडीच महिन्याच्या काळानंतर पुन्हा एकदा LAC वरचा तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीन या दोन देशांदरम्यान रविवारी चर्चा...

Read more

या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल, तर शिवसेनाच हवी – संभाजी भिडे

येस न्युज मराठी नेटवर्क : या देशाला भारत म्हणून नाही, तर हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच आवश्यक आहे,” असं...

Read more
Page 457 of 575 1 456 457 458 575