• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षपदी सीए सुनिल माहेश्वरीतर सचिवपदी ब्रिजकुमार गोयदानी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 4, 2024
in इतर घडामोडी
0
रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षपदी सीए सुनिल माहेश्वरीतर सचिवपदी ब्रिजकुमार गोयदानी
0
SHARES
0
VIEWS

माजी प्रांतपाल डॉ. अनिल परमार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी पदग्रहण समारंभ

रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या वर्ष २०२४-२५ सालाकरीता अध्यक्षपदी रोटे. सीए सुनिल माहेश्वरी तर सचिवपदी रोटे. ब्रिजकुमार गोयदानी यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती मावळते अध्यक्षा डॉ. ज्योती चिडगुपकर यांनी दिली. पदग्रहण समारंभ शनीवार ६ जुलै रोजी सायं. ६.३० वा.गुजरात भवन येथे होणार असून यांस रोटरी जिल्हा ३१३१ चे माजी प्रांतपाल डॉ. अनिल परमार (न्यु पनवेल) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक प्रांतपाल रोटे. पुनम देवदास यांची उपस्थिती असणार आहे.

ह्यावर्षी रेन वॉटर हार्वेस्टिंग ,आरोग्य तपासणी शिबीर , वरीष्ठ नागरीकांकरीता साक्षरता अभियान, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान, किचन गार्डनींग, वृक्षारोपणासह , रक्तदान शिबीर, नुकतेच आंतरराष्टीय रोटरीद्वारे प्राप्त ५०७१० डॉलर्सचा निधी द्वारे रोटरी रेडक्रॉस द्वारे थॅलेसेमीयाग्रस्त रुग्णांकरीता जनजागृती, सल्ला व समुपदेशन, आदी कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा मानस असल्याचे नुतन अध्यक्ष रोटे. सीए सुनिल माहेश्वरी यांनी सांगितले. शिवाय रोटरी फौंडेशन ग्लोबल ग्रांट द्वारे यावर्षी कॅन्सर स्क्रिनिंग आणि जागृती साठी मोबाईल वाहन आणण्याचा आणि किडनी रोग्यांसाठी डायलेसिस सेंटर उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला

रोटरी क्लब सोलापूरद्वारा अन्नपूर्णा योजने अंतर्गत गेली १७ वर्षांपासून १०० वयोवृध्द गरजूंना दररोज एक वेळचे जेवण दिले जाते. तसेच कायमस्वरुपी रेडक्रॉस रोटरी केंद्र द्वारे अत्यंत अल्पदरात जयपूर फूट बसविले जातात. याशिवाय सायकल बँक प्रकल्पाअंतर्गत गरजू मुलींना सायकल वाटप करण्यात येत आहे.या सायकली मुलींंचे शिक्षण होईपर्यंत त्यांच्याकडेच राहतात व नंतर इतर गरजूंना देण्यात येतात. रोटरी नाना नानी पार्क, रोटरी पॉल हॅरिस स्मृती वन, रोटरी काव्यश्रृष्ठी आदी कायमस्वरुपी प्रकल्प रोटरी क्लब सोलापूर द्वारे राबविले जात आहेत.

नुतन अध्यक्ष रोटे. सीए सुनिल माहेश्वरी हे ऑटोमोबाईल आणि सिमेंट व्यवसाईक आहेत. ते डी एच बी सोनी कॉलेज, एम सर्कल आदी संस्थांवर कार्यरत आहेत. सचिव ब्रिजकुमार गोयदानी हे टेक्सटाईल उत्पादक असून माहेश्वरी विकास मंडळ सोलापूरचे सक्रिय सदस्य आहेत.

इतर संचालक मंडळ खालीप्रमाणे – उपाध्यक्ष व प्रेसिडेंट इलेक्ट २०२५-२६- धनश्री केळकर, सह सचिव – निलेश फोफलिया ,खजिनदार – मितेश पंचमिया , आयपीपी- डॉ. ज्योती चिडगुपकर, क्लब लर्निंग फॅसिलीटेटर – बी. एस. मुंदडा, सार्जंट ऍट आर्म्स – सीए राजगोपाल मिणीयार, संचालक सर्वश्री कौशिक शाह, शिवाजी उपरे, विद्या मणुरे ,पारुल पटेल, गोवर्धन चाटला, विशाल वर्मा , आनंद गुंड्याल, सुरज तापडिया , सलाम शेख, डॉ. प्रत्युश कावरा व संपादक श्रीकृष्ण गलगली व संदीप जव्हेरी. पत्रकार परिषदेस जयेश पटेल, सलाम शेख आदी उपस्थित होते.

Tags: Brijkumar GoydaniCAPresidentRotary Club of SolapurSecretarySunil Maheshwari
Previous Post

मंत्रीमंडळ बैठक घेऊन कोळी जमातीचा प्रश्न न सोडवल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आषाढीची महापुजा रोखणार! – गणेश अंकुशराव

Next Post

आडम मास्तरांनी दिला “वोट भी दो, नोट भी दो’ चा नारा

Related Posts

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
Next Post
आडम मास्तरांनी दिला “वोट भी दो, नोट भी दो’ चा नारा

आडम मास्तरांनी दिला "वोट भी दो, नोट भी दो’ चा नारा

ताज्या बातम्या

डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

August 2, 2026
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे       -पालकमंत्री जयकुमार गोरे

मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे -पालकमंत्री जयकुमार गोरे

August 2, 2026
संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज -मुख्याधिकारी महेश रोकडे

संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज -मुख्याधिकारी महेश रोकडे

August 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026