• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोनिया गांधी व आ.प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा प्रेरणा सप्ताह

Yes News Marathi by Yes News Marathi
December 5, 2022
in इतर घडामोडी
0
सोनिया गांधी व आ.प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा प्रेरणा सप्ताह
0
SHARES
0
VIEWS

जेष्ठ नेत्या उज्वला शिंदे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन

सोलापूर : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे या दोघांचा ९ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. त्या निमित्त सोलापुर शहर युवक काँग्रेसच्या वतीने दिनांक ०५ डिसेम्बर ते १३ डिसेम्बर पर्यंत विविध समाजऊपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज रोजी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चिटणीस श्रीकांत वाडेकर यांच्या वतीने भगवान नगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते त्याचे उद्घाटन काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे यांच्या हस्ते सोलापुर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, मा. नगरसेवक विनोद भोसले, जितु वाडेकर, प्रदेश चिटणीस प्रवीण जाधव, अनंत म्हेत्रे, उत्तर अध्यक्ष महेश लोंढे, तिरुपती परकीपंडला, संजय गायकवाड, शुभम माने, विवेक इंगळे, दीनानाथ शेळके, दाऊद नदाफ, समीर काझी, सुभाष वाघमारे, प्रतीक शिंगे, अजिंक्य पाटील, श्रावण माने, अक्षय वाडेकर, भाऊसाहेब भालेराव, दत्तात्रय वाडेकर, विराट कदम, गणेश म्हेत्रे, संदीप वाडेकर आदि मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या रक्तदान शिबिरास मोठ्या प्रामाणात प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक श्रीकांत वाडेकर, सूत्रसंचालन तिरुपती परकीपंडला तर आभार अनंत म्हेत्रे यांनी व्यक्त केले.

Previous Post

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर राष्ट्रवादीत जाणार?

Next Post

लायन्स क्लबच्या वतीने स्केटिंग विजेता आंतरराष्ट्रीय खेळाडू मितेश काळेंचा सन्मान

Related Posts

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …
इतर घडामोडी

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
Next Post
लायन्स क्लबच्या वतीने स्केटिंग विजेता आंतरराष्ट्रीय खेळाडू मितेश काळेंचा सन्मान

लायन्स क्लबच्या वतीने स्केटिंग विजेता आंतरराष्ट्रीय खेळाडू मितेश काळेंचा सन्मान

ताज्या बातम्या

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

July 22, 2026
आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

July 22, 2026
माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

July 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026