• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर राष्ट्रवादीत जाणार?

Yes News Marathi by Yes News Marathi
December 5, 2022
in मुख्य बातमी
0
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर राष्ट्रवादीत जाणार?
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज नेटवर्क : महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण जोरात असताना केरळमध्येही काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते शशी थरूर काँग्रेसशी काडीमोड घेण्याची चर्चा आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता असून राष्ट्रावादीचे केरळमधील अध्यक्ष पी. सी. चाको यांनीही तसे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची शक्यता शशी थरूर यांनी फेटाळली. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार नाही. पी. सी. चाको यांच्याशी यासंदर्भात माझी कोणतीही चर्चा झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी देखील त्यांनी नाराज असल्याचे वृत्त फेटाळले होते.

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यापासून शशी थरूर यांच्याकडे पक्षात दुर्लक्ष होत असल्याची बोलले जात आहे. मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्ष झाल्यानंतर थरूर यांना मोठ्या निर्णयांपासून दूर ठेवले जात आहे, त्यामुळे थरूर नाराज झाले आहेत, असेही सांगण्यात येते. काँग्रेस पक्षाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे आणि थरूर एकमेकांविरोधात रिंगणात उतरले होते. खर्गे यांनी काँग्रेस खासदार शशी थरूर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत खर्गे यांना 7 हजार 897, तर थरूर यांना 1 हजार 72 मते मिळाली होती. त्यानंतर थरूर यांना काँग्रेसच्या विविध उच्चस्तरीय समित्यांमध्येही स्थान मिळाले नाही.

Previous Post

अभिनेत्री आमना शरीफचे लेटेस्ट फोटोशूट!

Next Post

सोनिया गांधी व आ.प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा प्रेरणा सप्ताह

Related Posts

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण
मुख्य बातमी

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

September 4, 2026
Next Post
सोनिया गांधी व आ.प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा प्रेरणा सप्ताह

सोनिया गांधी व आ.प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा प्रेरणा सप्ताह

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026