• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मोठा धक्का ; 55 शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी दिला सामूहिक राजीनामा…

Yes News Marathi by Yes News Marathi
November 15, 2025
in इतर घडामोडी
0
एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मोठा धक्का ; 55 शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी दिला सामूहिक राजीनामा…
0
SHARES
0
VIEWS

करमाळा – नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे सर्व पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असताना, दुसरीकडे मात्र पक्षांमधील अंतर्गत नाराजी नाट्य समोर येत आहे. यातच आता एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. करमाळ्यातील 55 शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे.

राज्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, निवडणूक आयोगाने राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार जयवंतराव जगताप यांची करमाळा नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि या नियुक्तीनंतर तत्काळ पक्षात मोठी फूट पडल्याचे चित्र आहे.

आगामी निवडणुकीच्या तोंडावर पक्षश्रेष्ठींनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली. या नियुक्तीमुळे स्थानिक राजकारणातील महत्त्वपूर्ण असलेले दिग्विजय बागल यांचे समर्थक कमालीचे नाराज झाले. या नाराजीतूनच आक्रमक भूमिका घेत बागल गटातील 55 शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे दिले.

याशिवाय, या नाराज पदाधिकाऱ्यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या गटाने नोंदणी केलेले जवळपास 20 हजार सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार आहेत. हे सर्व वीस हजार सभासद आपले राजीनामे पोस्टाद्वारे पक्षश्रेष्ठींना पाठवणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. पदाधिकारी आणि शाखाध्यक्षांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Previous Post

मध्य रेल्वेने सुरक्षा उपाययोजना केल्या कडक – कायद्याच्या विविध कलमांखाली ८१८४ गुन्हेगारांना अटक; ३८.०३ लाख रुपये दंड म्हणून वसूल…

Next Post

मतदारांच्या डोक्याचा होणार भुगा – धाकले अन् थोरले ‘साहेब’ एकत्र येणार..!

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
मतदारांच्या डोक्याचा होणार भुगा – धाकले अन् थोरले ‘साहेब’ एकत्र येणार..!

मतदारांच्या डोक्याचा होणार भुगा - धाकले अन् थोरले 'साहेब' एकत्र येणार..!

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026