• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

MPSC कडून मोठी घोषणा ; गट ‘ब’आणि ‘क’ साठी मेगा भरती

Yes News Marathi by Yes News Marathi
January 20, 2023
in इतर घडामोडी
0
MPSC कडून मोठी घोषणा ; गट ‘ब’आणि ‘क’ साठी मेगा भरती
0
SHARES
0
VIEWS

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने विविध संवर्गांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजारांची पदभरती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच सरकारी विभागांत रिक्त पदांच्या भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

मोठी जाहीरात प्रसिद्ध झाली आहे. यात सर्वाधिक पदे ही लिपीक व टंकलेखक संवर्गातील आहे. बुधवार पासून विद्यार्थ्यांना आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज करण्यात येणार आहेत. या पदभरतीसाठी वयोमर्यादा १ मे २०२३ पर्यंतची गृहीत धरण्यात येईल. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

गट ब आणि क संवर्गातील तब्बल आठ हजार १६९ पदांची भरती करण्यात येणार आहे. ३० एप्रिल २०२३ रोजी संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन एमपीएससीच्या वतीने जिल्हा केंद्रांवर करण्यात येणार आहे

Previous Post

शिक्षण आयुक्त झेडपीच्या शिक्षण विभागात येताच शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली झोप

Next Post

प्रणिती शिंदे लोकसभेसाठी खरंच ‘कमळ’ हाती घेणार ? सोलापुरात चर्चाना ऊत

Related Posts

स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम
इतर घडामोडी

स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

July 15, 2026
हुतात्मा एक्सप्रेसच्या सेवेला २५ वर्षे; सोलापूर विभागात रौप्यमहोत्सवी जल्लोष
इतर घडामोडी

हुतात्मा एक्सप्रेसच्या सेवेला २५ वर्षे; सोलापूर विभागात रौप्यमहोत्सवी जल्लोष

July 15, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू

July 15, 2026
सोलापुरात ‘रंगधारा’ चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन
इतर घडामोडी

सोलापुरात ‘रंगधारा’ चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन

July 15, 2026
आषाढी यात्रेसाठी मंदिर समिती सज्ज..16 जुलैपासून 24 तास विठुरायाचे दर्शन…!
इतर घडामोडी

आषाढी यात्रेसाठी मंदिर समिती सज्ज..16 जुलैपासून 24 तास विठुरायाचे दर्शन…!

July 15, 2026
‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार
इतर घडामोडी

‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

July 14, 2026
Next Post
प्रणिती शिंदे लोकसभेसाठी खरंच ‘कमळ’ हाती घेणार ? सोलापुरात चर्चाना ऊत

प्रणिती शिंदे लोकसभेसाठी खरंच 'कमळ' हाती घेणार ? सोलापुरात चर्चाना ऊत

ताज्या बातम्या

माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

July 15, 2026
स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

July 15, 2026
भारत – यूके मुक्त व्यापार करार आजपासून लागू: 15 जुलै 2026

भारत – यूके मुक्त व्यापार करार आजपासून लागू: 15 जुलै 2026

July 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026