• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महापालिका तर्फे काढण्यात आली सायकल रॅली

Yes News Marathi by Yes News Marathi
January 7, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापूर महापालिका तर्फे काढण्यात आली सायकल रॅली
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : पर्यावरण विभागा, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या माझी वसुंधरा अभियान व राष्ट्रीय स्वच्छ वायु उपक्रम अंतर्गत पर्यावरण विभाग, सोलापूर महानगरपालिका व सायकलिस्ट फाऊंडेशन तर्फे आयोजित माझी वसुंधरा सायकल राईड व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.सदर राईडचे उदघाटन आमदार प्रणिती शिंदे, महापौर श्रीकांचना यन्नम, पालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांच्या हस्ते तर उपायुक्त धनराज पांडे, सहा. आयुक्त विक्रमसिंह पाटील, सायकलिस्ट फाउंडेशन चे अध्यक्ष सारंग तारे, अभियंता तपन डंके, किशोर सातपुते, लेखाधिकारी विष्णू गाडे यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले.या रॅलीमध्ये सोलापूर मधील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला.सदर रॅलीमध्ये सायकलस्वारांनी सात रस्ता- भैया चौक- संभाजी पुतळा-डफरीन चौक- होम मैदान या मार्गावर सायकलिंग करून सोलापूरकरांचे प्रबोधन केले.

राईडची सांगता होम मैदानाची स्वच्छता करून झाली यावेळी सोलापूर महानगरपालिका तर्फे लोकसहभागातून सुरू असलेल्या चळवळीची माहिती देऊन महानगरपालिकेला जास्तीत जास्त झाडे देऊन सोलापूरकरांनी सहकार्य करावे आणि नियोजनबद्ध कचरा व्यवस्थापन ही काळाची गरज असल्याचे पालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी नमूद केले.सदर वेळी मॉर्निंग वॉकला आलेले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी सर्वांना आरोग्याचे महत्व सांगून स्वतःचे आणि शहराचे आरोग्य चांगले ठेवणे काळाची गरज असल्याने महापालिकेने वेळोवेळी नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने आवश्यक उपक्रम राबविण्यात यावे असे सुचविले. यावेळी नगरसेवक चेतन नरोटे, रियाज खरादी, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार व मुख्य आरोग्य निरीक्षक अनवर शेख, सतिश पाटील यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचा समारोप सहभाग प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. रजनीकांत जाधव, श्री. अभिषेक दुलंगे, श्री. विजय क्षीरसागर, महानगरपालिकेकडील पर्यावरण विभाग व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आभार सायकलिस्ट फाऊंडेशन चे सचिव भाऊराव भोसले यांनी केले.

Previous Post

श्री सिद्धरामेश्वर मंदिरात जत्रेची जय्यत तयारी…..

Next Post

दुर्गम भागांमध्ये इंडियन एअर फोर्स विमानाने पोहोचवणार लसी

Related Posts

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
Next Post
दुर्गम भागांमध्ये इंडियन एअर फोर्स विमानाने पोहोचवणार लसी

दुर्गम भागांमध्ये इंडियन एअर फोर्स विमानाने पोहोचवणार लसी

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026