• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बालाजी अमाईन्स लि च्यावतीने सी एस आर अंर्तगत प्रोजेक्ट पॉसीबल (स्पोकन इंग्लिश प्रोग्राम) च्या वर्गाचे मोहोळ येथिल देशभक्त संभाजीराव गरड महाविदयालय येथे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
October 3, 2024
in इतर घडामोडी
0
बालाजी अमाईन्स लि च्यावतीने सी एस आर अंर्तगत प्रोजेक्ट पॉसीबल (स्पोकन इंग्लिश प्रोग्राम) च्या वर्गाचे मोहोळ येथिल देशभक्त संभाजीराव गरड महाविदयालय येथे आयोजन
0
SHARES
1
VIEWS

मोहोळ येथिल देशभक्त संभाजीराव गरड महाविदयालय येथे आज बालाजी अमाईन्स लि च्यावतीने सी. एस. आर अंर्तगत महाविदयालयातील अंतिम वर्षातील विदयार्थ्यांकरीता तीन दिवसाचे प्रोजेक्ट पॉसीबल (स्पोकन इंग्लिश प्रोग्राम) चे आयोजन करण्यात आले .प्रोजेक्ट पॉसीबल (स्पोकन इंग्लिश प्रोग्राम) या वर्गाचे वर्गाचे उद्‌घाटन बालाजी अमाईन्स लि चे व्यवस्थापकीय संचालक श्री राम रेड्डी यांचे हस्ते करण्यात आले या प्रसंगी महाविद्‌यालयातील विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री राम रेडडी यांनी इंग्रजी भाषा जगातील सर्वात जास्त देशात वापरली जाते . युवकांनी इंग्रजीत संभाषण करण्याचा सराव करावा यामुळे त्यांना पुढिल वाटचालीमध्ये मोठ्या कंपनीच्या मुलाखातीमध्ये प्रभावशालीपणे आपली बाजु मांडणे सोपे जाईल. ग्रामिण भागातील महाविद‌यालयातील विदयार्थ्यांकरीता प्रोजेक्ट पॉसीबल (स्पोकन इंग्लिश प्रोग्राम) या तीन दिवसीय शिबीराचे आयोजन केले आहे असे सांगितले. बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री राम रेडडी यांचे हस्ते या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमास बालाजी अमाईन्स चे तांत्रिक सल्लागार श्री मल्लिनाथ बिराजदार, तसेच सारथी संडे इंग्लिश स्पीकर कल्ब चे श्री विठठल वंगा, मोहोळ देशभक्त संभाजीराव गरड महाविदयालयाचे प्रतापसिंह गरड महाविदयालयातील प्राचार्य नंदकुमार पाटील, प्रा चंद्रशेखर कुबेर, प्रा अभिषेक बनाटे, प्रा विकम पवार बालाजी अमाईन्स चे बसवराज अंटद तसेच विदयार्थीवर्ग उपस्थित होते.

मोहोळ येथिल देशभक्त संभाजीराव गरड महाविदयालयातील ७५ विदयार्थ्यांकरीता स्पोकन इंग्लिश तीन दिवसाचे शिबीराचेआयोजन .(बालाजी अमाईन्स लि व सारथी संडे इंग्लिश स्पीकर कल्ब)

प्रोजेक्ट पॉसीबल (स्पोकन इंग्लिश प्रोग्राम)
महाविदयालयातील अंतिम वर्षातील विदयार्थ्यांना तीन दिवसाचे स्पोकन इंग्लिश प्रोग्राम आहे.
या प्रोग्रामची रचना अशी आहे या मध्ये सहाभागी विदयार्थ्यांना संभाषण कौशल्य विकास, इंग्रजी भाषेची मुलभूत माहिती, स्पर्धा त्मक जगात संभाषण व संवाद या करीता आत्मविश्वासाने व्यक्त होण्याकरीता सक्षम बनवणे विदयार्थ्यांचे इंग्रजी मध्ये संभाषण कौशल्य सुधारणे, स्टेज डेअरिंग, सार्वजनिक बोलण्याचे कौशल्य, आत्मविश्वास व व्यक्तिमत्व सुधारणे.

Previous Post

मोहोळ पोलीस ठाणेकडील डी.बी. पथकाची कामगिरी

Next Post

जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Related Posts

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
Next Post
The tender process for administratively approved works under the District Annual Plan 2024-25 should be implemented immediately - Guardian Minister Chandrakant Patil

जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवावी - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026