शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात अधिवेशनात आवाज उठवणार : आमदार प्रणिती शिंदे
विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा दुसरा दिवस सोलापूर - येत्या अधिवेशनात विदयापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात आवाज...