Yes News Marathi

Yes News Marathi

अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा… वसंत मोरे यांचा मनसेला रामराम

अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा… वसंत मोरे यांचा मनसेला रामराम

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला आहे....

महिला दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा नागरिकाच्या वतीने सत्कार

महिला दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा नागरिकाच्या वतीने सत्कार

सोलापूर: जुळे सोलापुरातील व प्रामुख्याने प्रभाग 26 मधील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले कामे निस्वार्थीपणे करून अनेक नगराचा कायापालट करणाऱ्या व...

मंगळवेढा तालुक्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही- प्रणितीताई शिंदे

मंगळवेढा तालुक्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही- प्रणितीताई शिंदे

मंगळवेढा तालुक्याचा दुसरा गावभेट दौरा मंगळवेढा : ,09 मार्च 2024सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील...

अजित पवार गटाला धक्का! निलेश लंके शरद पवार गटात करणार प्रवेश

अजित पवार गटाला धक्का! निलेश लंके शरद पवार गटात करणार प्रवेश

मुंबई: लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून आमदार निलेश लंके हे लवकरच शरद पवार गटामध्ये...

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून कृष्णा मराठवाडा प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजनांच्या कामांची पाहणी

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून कृष्णा मराठवाडा प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजनांच्या कामांची पाहणी

कृष्णा मराठवाडा प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजनांच्या दहिगाव व मिरगव्हाण येथील कामाची पाहणी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री...

डॉ. शीतल राठोड सुपर स्पेशालिटी क्रिटीकल केअर मेडिसीन परीक्षेत उज्वल यश…

डॉ. शीतल राठोड सुपर स्पेशालिटी क्रिटीकल केअर मेडिसीन परीक्षेत उज्वल यश…

सोलापूर: डॉ. शितल राठोड यांनी नुकतेच भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रीटीकल केअर मेडिसीन सुपर स्पेशालिटी परिक्षेत विशेष...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी सुभाष चव्हाण

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी सुभाष चव्हाण

सोलापूर : मागास समाज सेवा मंडळ, नेहरूनगर, सोलापूरचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी निवड झाली. प्रदेश...

पोलिसांना पाहताच मोटारसायकल घातली बोळात, हातभट्टीसह दोघे जेरबंद

पोलिसांना पाहताच मोटारसायकल घातली बोळात, हातभट्टीसह दोघे जेरबंद

सोलापूर : पोलिसांना पाहून हातभट्टी घेऊन जाणारी म ोटारसायकल चालकाने एका बोळात घातली. मात्र पुढे जाण्यासाठी जागा नसल्याने पाठलाग करणाऱ्या...

लोकमंगल अन्नपूर्णा योजनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

लोकमंगल अन्नपूर्णा योजनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

सोलापूर : लोकमंगल अन्नपूर्णा योजनेचा ११ वा वर्धापन दिन आिण महिला दिन शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला कोमल...

Page 506 of 1498 1 … 505 506 507 … 1,498