• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा

Yes News Marathi by Yes News Marathi
July 9, 2023
in मुख्य बातमी
0
महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्र गो सेवा आयोगाच्या पहिल्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्यात प्रथमच स्थापित झालेल्या महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे प्रथम अध्यक्ष होण्याचा मान शेखर मुंदडा यांना मिळाला आहे.

यां यशा मागे मागील अनेक वर्षे समजासाठी व गो माते बद्दल त्यांनी केलेलं कार्य याचा मोठा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रभरातील अडीच हजार पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्थांचे जाळे व आतापर्यंत हजारो निष्पाप गाईंचे कसयांपासून प्राण वाचवण्यात देखील राज्यात शेखर मुंदडा यांची खूप मोठी भूमिका होती.

महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्षपदी निवड झाल्याने आज महाराष्ट्रातला प्रत्येक गोरक्षक व गोभक्त यासोबतच हजारो भाकड गाई सांभाळणाऱ्या गोशाळा प्रतिनिधी देखील सुखावाले आहेत.

महा एनजीओ फेडरेशन चे संचालक अमोल उंबरजे म्हणाले की, जनसामान्यांचा नेता म्हणून ओळख असलेले शेखर मुंदडा यांची निवड झाल्यामुळे सामाजिक व गोरक्षक हे खूपच आनंदित झाले आहेत तसेच आता शासन दरबारी सामाजिक व गोरक्षकांच्या अडचणी सहजतेने सोडविण्यात येतील.
शेखर भाऊंची अध्यक्षपदी निवड झाल्याने जणू आपणच त्या पदाला गवसणी घातली आहे अशी हजारो स्वयंसेवी सामाजिक प्रतिनिधी यांची जनभावना आहे . समाजाला सहज उपलब्ध असणारे जनसामान्यांच्या नेतृत्वाच्या कार्यकर्तृत्वावर महाराष्ट्र शासनाने लावलेली ही सुवर्णमोहर आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यासोबतच या संपूर्ण प्रक्रियेत असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे देखील आम्ही आभार मानतो.

Previous Post

आमच्या हाती सत्ता द्या, सोलापूरात आयटी पार्क आणू – केसीआर यांचे आश्वासन

Next Post

उत्तम आरोग्यासाठी केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे!

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
उत्तम आरोग्यासाठी केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे!

उत्तम आरोग्यासाठी केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे!

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026