• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अन्नधान्य पिके अंतर्गत अनुदानावर बियाणे मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
May 24, 2024
in इतर घडामोडी
0
अन्नधान्य पिके अंतर्गत अनुदानावर बियाणे मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर :- राज्य शासनाच्या महा डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शिर्षकाखाली बियाणे घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या सुविधेतंर्गत लाभार्थ्यांना सन 2024 मधील खरीप हंगामात अन्न व पोषण सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत तुर, मुग व उडीद 10 वर्षाच्या आतील बियाणेकरीता पन्नास रुपये प्रति किलो बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे, तुर,मुग व उडीद 10 वर्षाच्या वरील बियाणेकरीता 25 रुपये प्रति किलो बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे, तसेच तुर, मुग व उडीद सलग पिक प्रात्यक्षीके, अंतरपीक पध्दती व पिक पध्दतीवर आधारीत पिक प्रात्यक्षीकासाठी 40 आर (1 एकर) क्षेत्रासाठी 100 टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी 4 जून 2024 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.


अन्न व पोषण सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य अंतर्गत बाजरी 10 वर्षाच्या आतील बियाणेकरीता रू.30 किलो बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे. तसेच बाजरी सलग पिक प्रात्यक्षीकासाठी 40 आर (1 एकर) क्षेत्रासाठी 100 टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


अन्न व पोषण सुरक्षा अभियान भरडधान्य अंतर्गत महा सलग पिक प्रात्यक्षीकासाठी 40 आर (1 एकर) क्षेत्रासाठी 100 टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तरी शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर दि.4 जून 2024 पर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

Previous Post

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची डाळिंब संशोधन केंद्रास भेट…..

Next Post

यश हे ज्ञान आणि ध्येयाची सप्तरंगी कमान – कारागृह अधिक्षक मिंड

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
यश हे ज्ञान आणि ध्येयाची सप्तरंगी कमान – कारागृह अधिक्षक मिंड

यश हे ज्ञान आणि ध्येयाची सप्तरंगी कमान - कारागृह अधिक्षक मिंड

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026