परभणीत चार विद्यार्थ्यांचा थरारक अपघातात एकाचा मृत्यू; झेंडावंदनाला जाताना रील बनवणं बेतलं जीवावर !
परभणीत दुचाकीवर रील तयार करणं विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलं आहे. झेंडावंदनला एकाच गाडीवर जाणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा रील तयार करताना अपघात झाला....