पर्यटन स्थळांप्रमाणे सोलापूरकरांना मिळतोय ‘या’ ठिकाणी आनंद…

0
19

सोलापूर शहरात विजापूर रोडवर असलेला छत्रपती संभाजी तलाव शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे. महापालिकेने या ठिकाणी बीओटी तत्त्वावर बोटिंग सुरू केल्यामुळे आणि सध्या शाळांना सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी बोटिंग साठी सोलापूरकरांची चांगलीच गर्दी होत आहे. तलावाच्या शेजारी रस्ता असलेले स्मृतीवन आणि शेजारून धावणारी रेल्वे यामुळे इथली संध्याकाळ पर्यटन स्थळाप्रमाणे आनंद देत आहे.