जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
सोलापूर :- आरोग्य विभागाने ग्रामीण व शहरी भागात पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व आशा वर्कर, आरोग्य सेवक आणि सेविका...













