Yes News Marathi

Yes News Marathi

रेल्वेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती रुग्णालय, भायखळा येथे ऑल इंडिया रेल्वे कॉन्फरन्स- मल्टीकॉन २०२४ आयोजित

रेल्वेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती रुग्णालय, भायखळा येथे ऑल इंडिया रेल्वे कॉन्फरन्स- मल्टीकॉन २०२४ आयोजित

मध्य रेल्वेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीरुग्णालय, भायखळा येथे दि. ५ आणि ६ एप्रिल २०२४ रोजी रेल्वे वैद्यकीय अधिकाऱ्यांची अखिल...

सोलापूरच्या अभियांत्रिकी विभागाची उल्लेखनीय कामगिरी

सोलापूरच्या अभियांत्रिकी विभागाची उल्लेखनीय कामगिरी

2023-24 या आर्थिक वर्षात सोलापूर रेल्वे विभागात, विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय अभियंता(समन्वय) चंद्रभूषण...

तुमच्या समस्या नाही सोडवल्यास माझा कान पकडा – प्रणिती शिंदे

तुमच्या समस्या नाही सोडवल्यास माझा कान पकडा – प्रणिती शिंदे

सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या मोहोळ तालुका दौऱ्यावर आहेत. ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी महत्त्वाची आहे. तसेच मागील...

आंतरराज्य मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची दोन्ही राज्यात कसून तपासणी करावी-उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त सागर धोमकर

आंतरराज्य मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची दोन्ही राज्यात कसून तपासणी करावी-उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त सागर धोमकर

दोन्ही राज्याच्या सीमावर्ती भागात संयुक्त मोहीम राबवून अवैध दारू विरोधी कठोर कारवाई करावी सोलापूर येथे राज्य उत्पादन शुल्क व कर्नाटक...

इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना खासदार बनवणार, माकप नेते आडम मास्तरांचा एल्गार

इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना खासदार बनवणार, माकप नेते आडम मास्तरांचा एल्गार

सोलापूर लोकसभा निवडणुकीत माकपने इंडिया आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. एनडीए सरकारच्या पापाचा घडा भरला...

ऑपरेशन नन्हे फरिश्ते” : रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) मध्य रेल्वेने एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान १०६४ मुलांची सुटका

ऑपरेशन नन्हे फरिश्ते” : रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) मध्य रेल्वेने एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान १०६४ मुलांची सुटका

रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) कडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली असून "ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत...

भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मिळतोय सोलापूरकरांचा जोरदार प्रतिसाद

भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मिळतोय सोलापूरकरांचा जोरदार प्रतिसाद

रामभाऊंसोबत विकासावर चर्चा करण्यासाठी एकवटले शेकडो सोलापूरकर सोलापूर : भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना सोलापूरकरांचा जोरदार प्रतिसाद...

प्रणिती शिंदे यांनी घेतले हिंगुलांबिका मातेचे दर्शन

प्रणिती शिंदे यांनी घेतले हिंगुलांबिका मातेचे दर्शन

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज हिंगुलांबिका माता प्रकटदिनी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी प्रणितीताई...

सत्तेसाठी भाजपची लोकं रेटून खोटं बोलतात, प्रणिती शिंदेंचा घणाघात

सत्तेसाठी भाजपची लोकं रेटून खोटं बोलतात, प्रणिती शिंदेंचा घणाघात

भाजपने गेल्या दहा वर्षात जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करता विश्वासघात केला आहे. हे लोक सत्तेसाठी प्रचंड खोटं बोलतात. त्याचा...

Page 495 of 1499 1 … 494 495 496 … 1,499