छत्रपती संभाजी नगर नामांतर विरोधातील आंदोलनात चक्क औरंगजेबाचे होर्डिंग झळकवण्यात आल्याने उडाली एकच खळबळ
छत्रपती संभाजी नगर - नामांतराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. मात्र याचवेळी या उपोषणास्थळी...