Yes News Marathi

माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना भाजपकडून मोठी जबाबदारी

येस न्युज मराठी नेटवर्क ; माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या कामाची दखल घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेश अध्यक्ष...

तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी रेवंत रेड्डी विराजमान; सोनिया गांधीसह काँग्रेस पक्षश्रेष्ठी शपथविधीसोहळ्याला उपस्थित

तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी रेवंत रेड्डी विराजमान; सोनिया गांधीसह काँग्रेस पक्षश्रेष्ठी शपथविधीसोहळ्याला उपस्थित

तेलंगणा : तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदी रेवंत रेड्डी विराजमान झाले आहेत. तेलंगणातील हैदराबाद येथील एलबी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी कार्यक्रमात...

दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

परिचय दीनदयाल अंत्योदय योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश शहरी गरीबांना कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि...

विद्यार्थ्यांना योग्य ध्येय गाठण्याचे स्वप्न दाखवा – सहाय्यक पोलीस आयुक्त राजू मोरे

विद्यार्थ्यांना योग्य ध्येय गाठण्याचे स्वप्न दाखवा – सहाय्यक पोलीस आयुक्त राजू मोरे

सोलापूर - येथील राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालय येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेण्यात आलेल्या अभिवादनाच्या कार्यक्रमात प्रमुख...

सोलापूर मंडळ येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवसा निमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन

सोलापूर मंडळ येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवसा निमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन

"भारतरत्न डॉ बी आर आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवसा निमित्त श्रद्धांजली कार्यक्रम" आज ६ डिसेंबर २०२३ रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनी सोलापूर महानगरपालिकेचे विनम्र अभिवादन!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनी सोलापूर महानगरपालिकेचे विनम्र अभिवादन!

सोलापूर-- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पुतळ्यास तसेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब...

बिगुल वाजलं! १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन महाराष्ट्राभर होणार

बिगुल वाजलं! १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन महाराष्ट्राभर होणार

मुंबई : १०० व्या ऐतिहासिक अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची नाट्यकर्मी आतुरतेने वाट पाहत आहेत. कोरोनामुळे रखडलेल्या शतकमहोत्सवी नाट्य संमेलनाचं...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..!

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..!

सोलापूर : आम आदमी पार्टी सोलापूर शहराच्या वतीने महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपच्या कार्यालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून...

हवामान बदलामुळे निर्माण झाली चिंताजनक स्थिती

हवामान बदलामुळे निर्माण झाली चिंताजनक स्थिती

हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या चिंताजनक स्थितीचा भारताला मोठा फटका बसला असून २०११-२०२० या दशकात अतिवृष्टी, अतिउष्णता अनुभवण्यास मिळाली, असे निरीक्षण...

सोलापूरचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर गुन्हा दाखल; तपासात आढळली बेनामी मालमत्ता

सोलापूरचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर गुन्हा दाखल; तपासात आढळली बेनामी मालमत्ता

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलावर सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Page 440 of 1389 1 439 440 441 1,389

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.