• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 19, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

हर्षवर्धन पाटलांआधी कन्या अंकिता पाटलांनी भाजप सोडली

by Yes News Marathi
October 4, 2024
in मुख्य बातमी
0
हर्षवर्धन पाटलांआधी कन्या अंकिता पाटलांनी भाजप सोडली
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इंदापूर : भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. अशातच त्यांची मुलगी अंकिता पाटील ठाकरे या देखील भाजपच्या युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्षपदाचा आज राजीनामा देणार आहेत.

विधानसभेची निवडणूक समोर ठेवून युवा पदाधिकारी कार्यरत राहणार
दरम्यान, याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना अंकिता पाटील म्हणाल्या की, हर्षवर्धन पाटील साहेब जे काही आहे ते पत्रकार परिषदेत बोलतील. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, साहेबांनी शरद पवार पक्षात प्रवेश करावा, याबाबात साहेबच स्पष्टीकरण देतील असेही अंकिता पाटील म्हणाल्या. भाजपच्या सर्व पदांचा मी आज राजीनामा देणार असल्याचे अंकिता पाटील यांनी सांगितले. विधानसभेची निवडणूक समोर ठेवून युवा पदाधिकारी कार्यरत राहणार असल्याचे अंकिता पाटील म्हणाल्या.

Previous Post

लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता एकदम जमा होणार

Next Post

प्रिसिजनच्या सीएसआर निधीतून सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे डायलिसिस युनिटचे लोकार्पण

Next Post

प्रिसिजनच्या सीएसआर निधीतून सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे डायलिसिस युनिटचे लोकार्पण

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group