Yes News Marathi

Yes News Marathi

शहर मध्य विधानसभेची सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळा आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारात संपन्न

शहर मध्य विधानसभेची सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळा आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारात संपन्न

सोलापूर : भारतीय जनता पार्टी शहर मध्य विधानसभेची सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा बुधवारी श्रीकृष्ण मंगल कार्यालयात उत्साहात झाली. याप्रसंगी व्यासपीठावर...

मसरे कुटुंबियांच्यावतीने नंदीध्वजाची मनोभावे पूजा

मसरे कुटुंबियांच्यावतीने नंदीध्वजाची मनोभावे पूजा

सोलापूर, दि. 25- ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील योगदंडाचे प्रतीक असलेले नंदीध्वज पूजनाचा शहरात घरोघरी सुरु असून ’बोला …बोला एकदा भक्तलिंग हर्र...

कौशल्य व रोजगाराभिमुख शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी प्रगती साधावी: प्र-कुलगुरू प्रा. दामा

कौशल्य व रोजगाराभिमुख शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी प्रगती साधावी: प्र-कुलगुरू प्रा. दामा

स्कूल कनेक्ट अभियानाचा दयानंद महाविद्यालयातून प्रारंभ सोलापूर - नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात आपल्या आवडी व छंदाप्रमाणे शिक्षण घेण्याची संधी असून...

सोलापूर बाजार समिती निवडणूक प्रक्रिया स्थगित; नव्याने प्रारुप मतदार यादी करण्याचे आदेश

सोलापूर बाजार समिती निवडणूक प्रक्रिया स्थगित; नव्याने प्रारुप मतदार यादी करण्याचे आदेश

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया अखेर दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे. यापूर्वी सुद्धा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या...

नव्या वर्षात देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, ४ जणांचा जागीच मृत्यू, ८ जखमी

नव्या वर्षात देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, ४ जणांचा जागीच मृत्यू, ८ जखमी

सोलापूर : नव्या वर्षाचं राज्यभर उत्साहात स्वागत करण्यात आले. सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेकजणांनी मंदिरात जाणं...

गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल, मग पोलीस यंत्रणा काय काम करतेय-वैभवी देशमुख..

गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल, मग पोलीस यंत्रणा काय काम करतेय-वैभवी देशमुख..

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आहे. वाल्मिक कराड अखेर पुण्यात सीआयडीला शरण गेला आहे. संतोष देशमुख...

छत्रपती संभाजी तलाव येथील “रेल वन विहार” येथे झाडांचे संगोपन व कापडी पिशव्यांचे वाटप..

छत्रपती संभाजी तलाव जवळील रेल्वेचे “रेल वन विहार” येथे झाडांचे संगोपन व कापडी पिशव्यांचे वाटप

आज रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी सोलापूर रेल्वे विभागाचे रेल वनविहार येथील आगी पासून वाचण्यासाठी जवळपास पाच एकर जागेतील...

छत्रपती संभाजी तलाव येथील “रेल वन विहार” येथे झाडांचे संगोपन व कापडी पिशव्यांचे वाटप..

छत्रपती संभाजी तलाव येथील “रेल वन विहार” येथे झाडांचे संगोपन व कापडी पिशव्यांचे वाटप..

आज रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी सोलापूर रेल्वे विभागाचे रेल वनविहार येथील आगी पासून वाचण्यासाठी जवळपास पाच एकर जागेतील...

पंढरपुरला देवदर्शनाला निघालेल्या खासगी बसची आणि ट्रकची धडक ,दोन महिलांचा जागीच मृत्यू..

पंढरपुरला देवदर्शनाला निघालेल्या खासगी बसची आणि ट्रकची धडक ,दोन महिलांचा जागीच मृत्यू..

पंढरपूर: पंढरपुरला देवदर्शनाला निघालेल्या खासगी बसची आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. आज (रविवारी) सकाळी पुणे येथून देवदर्शनाला...

सोलापूर विद्यापीठात 1 जानेवारीपासून ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम!

सोलापूर विद्यापीठात 1 जानेवारीपासून ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम!

सोलापूर, दि. 29- महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात दि.1 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत ‘वाचन संकल्प...

Page 399 of 1522 1 … 398 399 400 … 1,522