• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपुरला देवदर्शनाला निघालेल्या खासगी बसची आणि ट्रकची धडक ,दोन महिलांचा जागीच मृत्यू..

Yes News Marathi by Yes News Marathi
December 29, 2024
in इतर घडामोडी
0
पंढरपुरला देवदर्शनाला निघालेल्या खासगी बसची आणि ट्रकची धडक ,दोन महिलांचा जागीच मृत्यू..
0
SHARES
0
VIEWS

पंढरपूर: पंढरपुरला देवदर्शनाला निघालेल्या खासगी बसची आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. आज (रविवारी) सकाळी पुणे येथून देवदर्शनाला निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल बसची ट्रकची धडक झाल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहे.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ट्रॅव्हल्स बसचा चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. हे सर्व भाविक मावळ भागातील एकाच कुटुंबाचे असून बस मध्ये एकाच कुटुंबातील 27 जण होते. यातील किरकोळ जखमींवर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस पुढचा तपास करीत आहेत. ही बस पंढरपूर वरून मंगळवेढा, अक्कलकोट, तुळजापूर या देवदर्शनासाठी निघाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ही भाविकांची खासगी बस पंढरपूर ते टेंभुर्णी या मार्गावरील भटुंबरे गावच्या हद्दीमध्ये होती, पंढरपूर पासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर असतानाच भाविकांची खाजगी बस आणि माल वाहतूक ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला, असून अन्य सहा ते आठ जण जखमी झाले आहेत. जखमी भाविकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त बस ही पुणे जिल्ह्यातील असून मयत भाविक मावळ तालुक्यातील आहेत अशी प्राथमिक माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.

Previous Post

सोलापूर विद्यापीठात 1 जानेवारीपासून ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम!

Next Post

छत्रपती संभाजी तलाव येथील “रेल वन विहार” येथे झाडांचे संगोपन व कापडी पिशव्यांचे वाटप..

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
छत्रपती संभाजी तलाव येथील “रेल वन विहार” येथे झाडांचे संगोपन व कापडी पिशव्यांचे वाटप..

छत्रपती संभाजी तलाव येथील "रेल वन विहार" येथे झाडांचे संगोपन व कापडी पिशव्यांचे वाटप..

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026