सोलापूर- पुणे महामार्गावर उजनी (टेंभुर्णी ) येथे रस्ता ओलांडत असताना कारची दुचाकीला जोरदार धडक एका पुरुषाचा मृत्यू
दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर उजनी (टें) गावासमोर असणाऱ्या रस्ता दुभाजकातून रस्त्याच्या दुसऱ्या...









