पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते आशियाई कराटे मधील पदकविजेती भुवनेश्वरीचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची मान्यता असलेल्या वर्ल्ड व आशियन कराटे फेडरेशन तर्फे ताश्कंद उझबेकीस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई कराटे स्पर्धेत...