• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

वडकबाळ मधील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना अनुभव प्रतिष्ठानकडून मदतीचा हात

by Yes News Marathi
October 5, 2025
in इतर घडामोडी
0
वडकबाळ मधील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना अनुभव प्रतिष्ठानकडून मदतीचा हात
0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ हे सीना नदीच्या काठावरील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे घरामध्ये पाणी व मोठया प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. या गावामध्ये जीवनावश्यक वस्तू आणि शैक्षणिक साहित्य हे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा पूरग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना अनुभव प्रतिष्ठान कडून फुल न फुलाची पाकळी म्हणून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे व महिलांना सॅनिटरी पॅड देखील वाटप करण्यात आले.

यावेळी मदत करण्यासाठी अनुभव प्रतिष्ठानचे महिला अध्यक्ष श्वेता कालदीप, संगीता नागणसुरे, दिव्या कालदीप, महेश भाईकट्टी ,गणेश कालदीप,शिवानंद नागणसूरे शिवानंद भाईकट्टी, संतोष शिवशिंपी, सोमनाथ कालदीप आदी उपस्थित होते.

यावेळी गावचे सरपंच पूजा राठोड उपसरपंच,राहुल पुजारी, शाळा व्यवस्थापक अध्यक्ष रविकांत पुजारी, अमोगसिद्ध पुजारी, औद्धसिद्ध पुजारी, मुख्याध्यापक बाळासाहेब बिराजदार, सोमलिंग गुंडगे, सिद्धाराम विजापुरे, अंजली कोळी, रेखा स्वामी, चिदानंद कोळी, प्रभाकर दुधगुंडे, डॉ. गंगा होळशेट्टी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

सदरची पूरस्थिती येथील मदत केलेली माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात नोंद करण्यात आली आहे..

Previous Post

पुरग्रस्त गावात आरोग्य व स्वच्छतेची 82 गावात व्यापक मोहिम – सिईओ कुलदीप जंगम

Next Post

सीना नदी काठावरील पुरग्रस्तांना मायेचा हात

Next Post
सीना नदी काठावरील पुरग्रस्तांना मायेचा हात

सीना नदी काठावरील पुरग्रस्तांना मायेचा हात

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In