• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरचे अमोल उंबरजे ‘पर्यावरण दूत’ म्हणून सन्मानीत

Yes News Marathi by Yes News Marathi
March 31, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूरचे अमोल उंबरजे ‘पर्यावरण दूत’ म्हणून सन्मानीत
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूरचे अमोल उंबरजे यांना पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पुणे महानगरपालिकेकडून जेष्ठ वन्यजीव आणि निसर्ग संवर्धन अभ्यासक डॉ. इराक भरुचा यांच्या हस्ते ‘पर्यावरण दूत’ म्हणून सन्मानीत करण्यात आले.
  • मुळचे सोलापूरचे असलेले अमोल उंबरजे हे पुण्यातील प्रसिद्ध व्हीके ग्रुप संलग्नित सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्ज ह्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धनातील भरीव कार्याबद्दल पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंदर अभियान अंतर्गत पुणे महानगरपालिकेकडून जेष्ठ वन्यजीव आणि निसर्ग संवर्धन अभ्यासक डॉ. इराक भरुचा, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री माधव जगताप यांच्या हस्ते ‘पर्यावरण दूत’ म्हणून सन्मानीत करण्यात आले.
  • सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज (SI) हि संस्था शहरी आणि पर्यावरण नियोजन, आर्किटेक्चर, पर्यावरण, शाश्त्र, भूगोल आणि ऊर्जा या विविध क्षेत्रांतील समविचारी तज्ञांबरोबर १२ वर्षांपूर्वी सुरु केली होती. शाश्वत विकासाच्या सामायिक उत्कटतेने आणि शहरांमध्ये चांगले बदल घडवून आणण्याच्या आग्रहास्तव ह्या संस्थेतील विश्वस्थ एकत्र आले आहेत. पर्यावरण आणि ऊर्जा क्षेत्रातील अर्थपूर्ण संशोधन विकसित करण्यात मदत करू शकणारे संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि व्यावसायिकांचे मजबूत नेटवर्क तयार करण्याच्या उद्देशाने सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्जची संकल्पना करण्यात आली ज्याचा उपयोग शहर नियोजनासाठी केला जात आहे. ह्या कार्यात अमोल उंबरजे यांचे योगदान असते तसेच पुणे व सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरणीय कार्य चालू आहे. अनेक पर्यावरण व सामाजिक उपक्रमातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
  • सन्मानार्थी अमोल उंबरजे म्हणाले कि, व्हीके ग्रुपचे संस्थापक विश्वास कुलकर्णी, सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्ज चे विश्वस्थ पूर्वा केसकर, ह्रिषीकेश कुलकर्णी, अनघा परांजपे पुरोहित, अपूर्वा कुलकर्णी, विजय साने व महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणीय व सामाजिक कार्य करत असतो. तसेच सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्ज च्या माध्यमातून दरवर्षी अनेक पर्यावरण व शाश्वत उपक्रमे राबविले जातात. निश्चितच ह्या सन्मानानंतर अजून माझी कार्य करण्याची जबाबदारी वाढली आहे. पुढील काळात नागरिकांना व तज्ज्ञ मंडळींना एकत्रित आणून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा विचार आहे. तसेच हा सन्मान केल्याबद्दल पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन व पुणे महानगरपालिके आभार व्यक्त करतो.
  • पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या हॉल मध्ये पर्यावरण दूत सन्मान सोहळा पार पडला. यावेळी पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, पूजा ढोले, पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Previous Post

किशोरवयीन मुला-मुलींना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ व्यसनमुक्ती मार्गदर्शन केल्याबद्दल सन्मान

Next Post

“या” पाच घराण्यांमुळे देशात महागाई वाढतेय; माजी RBI गव्हर्नर आचार्य यांचा दावा

Related Posts

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
Next Post
“या” पाच घराण्यांमुळे देशात महागाई वाढतेय; माजी RBI गव्हर्नर आचार्य यांचा दावा

"या" पाच घराण्यांमुळे देशात महागाई वाढतेय; माजी RBI गव्हर्नर आचार्य यांचा दावा

ताज्या बातम्या

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026